चि. किरण वाघमोडे आणि चि.सौ.कां. मयुरी शेंडगे यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.
श्री. विष्णुपंत वाघमोडे, माळशिरस आणि श्री. भिवाजी शेंडगे, मांडवे यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत घट्ट होणार
माळशिरस ( बारामती झटका )
श्री. दशरथ तुकाराम वाघमोडे यांचे नातू व श्री. विष्णुपंत दशरथ वाघमोडे रा. ६० फाटा, माळशिरस, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव किरण वाघमोडे आणि श्री. शिवाजी महादेव शेंडगे रा. मांडवे, ता. माळशिरस यांची तृतीय कन्या चि.सौ.कां. माधुरी शेंडगे यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. 14/12/2022 रोजी दुपारी 12.29 वा. या शुभ मुहूर्तावर चैतन्य मंगल कार्यालय, नातेपुते-दहिगाव रोड, पेट्रोल पंपासमोर, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.


तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहून लग्न सोहळ्याची शोभा वाढवावी, असे प्रेषक चेअरमन श्री. शामराव गेना वाघमोडे, श्री. हनुमंत किसन वाघमोडे ( भाऊसाहेब ), श्री. साहेबराव दशरथ वाघमोडे आणि समस्त वाघमोडे परिवार माळशिरस यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
