Uncategorized

चि. तेजस शिंदे मांडवे आणि चि. सौ. का. अनुजा देडे नाणेवाडी व चि. सौ. का. प्रांजली शिंदे मांडवे आणि चि. पार्थ देवकाते मेखळी यांचा शाही शुभविवाह संपन्न होणार.

श्री. विजय शिंदे मांडवे माळशिरस आणि श्री दिनकर देडे नाणेवाडी जामखेड व श्री विजय शिंदे मांडवे माळशिरस आणि श्री चंद्रकांत देवकाते मेखळी बारामती यांचे रेशीमगाठी ऋणानुबंध जुळले आहेत.


माळशिरस ( बारामती झटका )

श्री. मारुती शंकर शिंदे गुरुजी यांचे नातू व श्री विजय मारुती शिंदे राहणार मांडवे तालुका माळशिरस यांची चिरंजीव तेजस शिंदे आणि स्वर्गीय अर्जुन बापूराव देडे यांची नात व श्री दिनकर अर्जुन देडे राहणार नाणेवाडी तालुका जामखेड यांची सुकन्या चि. सौ. का. अनुजा देडे आणि श्री मारुती शंकर शिंदे गुरुजी यांची नात व श्री विजय मारुती शिंदे राहणार मांडवे तालुका माळशिरस यांची सुकन्या ची.सौ.का. प्रांजली शिंदे व स्वर्गीय भगवान विठ्ठल देवकाते यांचे नातू व श्री चंद्रकांत भगवान देवकाते राहणार मेखळी तालुका बारामती यांचे चिरंजीव पार्थ देवकाते यांचा शाही शुभ मंगल विवाह सोहळा रविवार दिनांक 11/ 12/ 20 22 रोजी दुपारी 02 वाजून 24 मिनिटे या शुभ मुहूर्तावर राज आनंद मंगल कार्यालय दहेगाव रोड नातेपुते तालुका माळशिरस येथे संपन्न होणार आहे तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सौ मालन व श्री मारुती शंकर शिंदे गुरुजी व सौ वर्षा व श्री विजय मारुती शिंदे अध्यक्ष शिक्षक संघ आणि समस्त शिंदे परिवार मांडवे यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button