पठाणवस्ती ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…
पठाणवस्ती (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील पठाणवस्ती येथे ३ वार्ड असून ७९० पुरुष आणि ७६२ स्त्री असे एकूण १५५२ एवढे मतदार आहेत. पठाणवस्ती ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद सर्वसाधारण साठी आरक्षित आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/Screenshot_2022-09-03-20-44-06-99_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12-6-747x1024-2.jpg)
वार्ड क्र. १ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६०७ मतदार आहेत.
वार्ड क्र. २ मध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ४४८ मतदार आहेत.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/3-720x1024.png)
वार्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ४९७ मतदार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-10-at-11.10.33-AM-2-638x1024.jpeg)