ताज्या बातम्या
अकलूज दर्गाह मस्जिदचे अध्यक्ष अलहाज हाजी हारूनभाई अहमदभाई तांबोळी यांचे निधन

अकलूज (बारामती झटका)
अकलूज येथील दर्गाह मस्जिदचे अध्यक्ष अलहाज हाजी हारूनभाई अहमदभाई तांबोळी यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते. अझहर तांबोळी, हाजी हुमायुन तांबोळी, शाहरुख तांबोळी यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ईश्वर अलहाज हाजी हारुनभाई अहमदभाई तांबोळी यांच्या आत्म्यास शांती देवो व तांबोळी परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng