माजी मंत्री व भावी खासदार महादेवरावजी जानकर यांची खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नातेपुते येथे जाहीर सभा…
नातेपुते (बारामती झटका)
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व परभणी लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार सरसेनापती महादेवरावजी जानकर यांची महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नातेपुते येथे शुक्रवार दि. ०३/०५/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता नातेपुते नगरपंचायत पटांगण येथे जाहीर सभेचे आयोजन केलेले आहे.
तरी महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते, कार्यकर्ते यांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व महाराष्ट्राचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी आवाहन केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I was suggested this web site by my cousin Im not sure whether this post is written by him as no one else know such detailed about my trouble You are incredible Thanks