एकशिव गावच्या नूतन सरपंच सौ. शिल्पाताई पाटील यांचा सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब दडस यांच्याकडून सन्मान संपन्न.
एकशिव ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील एकशिव गावच्या बिनविरोध सरपंचपदी सौ. शिल्पाताई रणजित पाटील यांची निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब दडस यांनी सरपंच सौ. शिल्पाताई पाटील व उपसरपंच मुमताज मुलाणी यांचा सन्मान केला.
यावेळी पॅनल प्रमुख व मावळते सरपंच शहाजीदादा धायगुडे, भगवान बापूराव रुपनवर, सुनीता पोपट बागनवर, राहुल गोरख अवघडे, दशरथ शिवराम जाधव, सुवर्णा दत्ता कांबळे, भारत सूर्यकांत साळवे, ज्येष्ठ विधी तज्ञ ॲड. प्रशांत रुपनवर, सुनील जानकर, रणजीत पाटील, विजय पाटील, मल्हारी पाटील, किसन धायगुडे, सुग्रीव मोटे, शंकर जानकर, महादेव पाटील, शंकर जाधव, अमरजीत जानकर, राजाभाऊ बागनवर, माजी सरपंच यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आजी-माजी सदस्य उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent insights! Your breakdown of the topic is clear and concise. For further reading, check out this link: READ MORE. Let’s discuss!