Uncategorizedताज्या बातम्या

कामच बोलतं… कामच ओळख… अजितदादांच्या कामाची नोंद – विजय चोरमारे.

मुंबई ( बारामती झटका )

अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं वेगळं प्रकरण आहे. कामाचा झपाटा काय असतो ते त्यांच्याकडं बघून कळतं. जाहीरपणे कौतुकाचे शब्द त्यांच्या वाट्याला कधी येताना दिसत नाहीत. परंतु काळाच्या पातळीवर काम करणा-या माणसाचे मूल्यमापन होत असते. तशीच एक नोंद कॅगच्या अहवालात घेण्यात आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात राजकोषीय तूट तीन टक्यांहून खाली आणण्यास महाराष्ट्र सरकारला यश आले. राजकोषीय तूट तीन टक्क्यांच्या खाली म्हणजे २.६९ टक्क्यांवर आली. करोना काळात राजकोषीय तूट कमी करण्यात महाविकास आघाडी सरकारला यश मिळाल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. आर्थिक शिस्तीमुळेच हे घडले असून त्याचे श्रेय निःसंशयपणे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना जाते.

सत्ता असो-नसो महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक जीवनात अजितदादांची नेहमीच चर्चा असते. आपल्या कार्यशैलीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल कौतुकाची भावना असली तरी प्रसारमाध्यमांमधून मात्र त्यांच्याबद्दलचे नकारात्मक चित्र रंगवण्याचाच शक्य तेवढा प्रयत्न केला जातो. अशा गोष्टींची पर्वा न करता त्यांचा कामाचा धडाका सुरू असतो. करोना काळात अजितदादांनी जे काम केले, त्याची बरोबरी कोणत्याही राज्यातील कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री करू शकणार नाही.

करोना काळात केरळच्या आरोग्यमंत्रिपदी असलेल्या केके शैलजा यांनी केलेल्या कामामुळे त्यांना कोविड रणरागिणी म्हणून ओळखले जाऊ लागले. शैलजा यांच्या कामाचे कौतुक राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर झाले. एखाद्या राज्याच्या मंत्र्याने किती नियोजनबद्ध काम करावे आणि परिस्थिती नीट हाताळावी, याचे उदाहरण म्हणून शैलजा यांच्या कामाकडे पाहिले जात होते. याच कामाच्या बळावर करोनानंतर झालेल्या केरळ विधानसभा निवडणुकीत त्या सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आल्या. परंतु नव्या चेह-यांना संधी देण्याचे धोरण स्वीकारून पक्षाने त्यांना मंत्रिमंडळातही स्थान दिले नाही. त्याबद्दलही त्यांनी तक्रारीचा सूर काढला नाही. आपण जे काम केले ते पक्षाच्या पाठिंब्यामुळेच करू शकल्याचे सांगताना त्यांनी मंत्रिमंडळात संधी न देण्याचा पक्षाचा निर्णयही मान्य केला होता. यामुळेही शैलजा यांच्या नावाची पुन्हा एकदा देशभर चर्चा झाली होती.

एकीकडे शैलजा यांनी केलेल्या कामाची देश-विदेशातील प्रसारमाध्यमांनी दखल घेतली असताना अजितदादांनी केलेल्या कामाची मराठी माध्यमांनीही नीट दखल घेतली नाही. कॅगच्या अहवालात त्यांनी आर्थिक शिस्तीसाठी राबवलेल्या उपाययोजनांबद्दल कौतुक करण्यात आले आहे. खरेतर अजितदादांच्या कोविडकाळातल्या एकूण कामाची त्यापलीकडे जाऊन नीट दखल घेण्याची गरज आहे.

आपल्याला माहीत आहे, कोविडकाळात महाराष्ट्रात काय परिस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नव्हते. प्रकृतीचे कारण असल्यामुळे लोकांमध्ये न मिसळता ते मातोश्री निवासस्थानातूनच काम करीत होते. त्या मुद्द्यावरून आजही विरोधक त्यांच्यावर टीका करीत असतात. उद्धव ठाकरेच नव्हे, तर कोविड काळात महत्त्वाची जबाबदारी असलेले काही मंत्रीही घरातून बाहेर पडत नव्हते. काही मोजकेच मंत्री जोखीम घेऊन बाहेर पडत होते आणि राज्याचा गाडा हाकत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची जाणीव ठेवून अजितदादांनी सूत्रे हाती घेतली होती. राज्यकारभाराचा आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांच्यासाठी ते कठीण नव्हते. कोविडकाळात सगळे घाबरून घरात बसले होते, तेव्हा अजितदादा सकाळी आठ वाजता मंत्रालयात येत होते. सकाळी आठ वाजता सुरू झालेले त्यांचे काम सायंकाळी उशिरापर्यंत चालायचे. संपूर्ण राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणे, परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्य सरकारच्यावतीने शक्य ते सहकार्य करणे, जिल्ह्याजिल्ह्याच्या प्रशासानाला दिशादर्शन करणे या पातळीवर त्यांचे काम सुरू असायचे.

ख-या अर्थाने अजितदादांचे कार्यालय हे राज्याचा नियंत्रण कक्षच बनला होता. या काळात त्यांच्याकडे कुठलेही अतिरिक्त अधिकार नव्हते. आपल्याकडील मर्यादित अधिकारांच्या बळावर त्यांनी सूत्रे हाती घेऊन काम सुरू केले होते. या काळात नुसत्या कोविडमुळे निर्माण झालेल्या अडचणी नव्हत्या. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी केलेले उपद्व्याप निस्तरावे लागत होते. विरोधकांनी राजभवनाच्या माध्यमातून अक्षरशः सरकारला हैराण करून सोडले होते, त्याला कामाच्या पातळीवर उत्तर दिले जात होते. केंद्रसरकारकडून असहकार्य होते ते वेगळेच. अशा परिस्थितीत जबाबदारी ओळखून अजितदादा अविश्रांत काम करीत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ते अत्यंत जबाबदारीने काम करीत राहिले. मुंबईतून राज्याचा गाडा हाकत होते. शिवाय पालकमंत्री म्हणून पुण्याची जबाबदारी होती, तिथल्याही बारीकसारीक गोष्टींवर त्यांचे लक्ष होते. मध्यवर्ती धारेतल्या प्रसारमाध्यमांनी अजितदादांच्या या काळातील कामाची अक्षम्य उपेक्षा केली. अजितदादांनी ना दाढी वाढवून कामाचे सोंग केले. ना फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून इमेज बिल्डिंगचे काम केले. ते अविरत काम करीत राहिले. कॅगच्या अहवालात अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले, त्यानिमित्ताने त्यांनी कोविडकाळात केलेल्या कामाची ही उजळणी ! – विजय चोरमारे

बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्यावतीने अजितदादा पवार यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा !!!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

240 Comments

  1. Hey there! I’m Charles, your guide to earning money in your sleep– well, nearly. Invite to the 1K a Day System, where we turn your digital dreams into cold hard money. Are you prepared to stop scrolling and begin earning? Let’s ditch those cent techniques and prepare for some major bank. Join us, and let’s hit those $1K days together!

  2. Hey! I’m Charles, and if you’re tired of the 9-to-5 grind and think office coffee tastes like anguish, I’ve got great news for you. Welcome to the 1K a Day System, where we switch coffee for money flow and desks for monetary independence. Are you prepared to trade in your tie for a ticket to flexibility? Let’s turbocharge your incomes and have some enjoyable along the way!

  3. Hey there! Just wanted saying hello to let you know how truly I admire your blog. Your insights on affiliate marketing are genuinely remarkable. Earning an income from home has never been more achievable thanks to affiliate promotion. It’s all about discovering the perfect goods to promote and nurturing relationships with your audience. Your blog is a goldmine trove of knowledge for aspiring affiliate marketers. Keep up the great work!

  4. Hey there! Just wanted to swing by and praise your awesome blog. Your expertise on affiliate marketing are genuinely priceless. Earning an income from home has never been more accessible with affiliate marketing. It’s a wonderful way to earn passive income by promoting services you trust. Your blog is a wealth of insights for emerging affiliate marketers. Keep doing what you’re doing!

  5. Hey there! Just felt like saying hello to inform you how much I respect your blog. Your expertise on affiliate marketing are really impressive. Earning an income from home has never been more attainable thanks to affiliate promotion. It’s all about finding the ideal goods to promote and nurturing relationships with your audience. Your blog is a goldmine trove of insights for up-and-coming affiliate marketers. Keep up the great work!

  6. Motchilltv.fyi – Trang web xem phim Online chất lượng Full HD với giao diện thân thiện, trực quan cùng kho phim với hơn 15.000+ bộ phim mới và phim hot hiện nay.

  7. I’m impressed, I have to admit. Rarely do I encounter a blog that’s equally educative and engaging, and without a doubt, you’ve hit the nail on the head. The issue is something not enough folks are speaking intelligently about. Now i’m very happy I came across this in my hunt for something concerning this.

  8. The very next time I read a blog, Hopefully it doesn’t fail me as much as this particular one. After all, I know it was my choice to read, however I actually believed you’d have something helpful to talk about. All I hear is a bunch of crying about something you can fix if you weren’t too busy seeking attention.

  9. I seriously love your website.. Very nice colors & theme. Did you create this website yourself? Please reply back as I’m hoping to create my own personal blog and would like to know where you got this from or what the theme is named. Thanks!

  10. Oh my goodness! Amazing article dude! Thank you, However I am encountering problems with your RSS. I don’t understand the reason why I am unable to subscribe to it. Is there anybody having identical RSS issues? Anybody who knows the solution will you kindly respond? Thanx!!

  11. The very next time I read a blog, Hopefully it doesn’t disappoint me just as much as this one. I mean, I know it was my choice to read through, but I really thought you’d have something helpful to talk about. All I hear is a bunch of whining about something that you could fix if you were not too busy searching for attention.

  12. Howdy! This article could not be written any better! Looking at this post reminds me of my previous roommate! He always kept talking about this. I am going to forward this post to him. Fairly certain he’ll have a great read. Thank you for sharing!

  13. The next time I read a blog, I hope that it does not fail me just as much as this particular one. I mean, I know it was my choice to read, but I truly believed you would probably have something helpful to talk about. All I hear is a bunch of complaining about something you could possibly fix if you weren’t too busy seeking attention.

  14. Your style is really unique compared to other people I’ve read stuff from. Thanks for posting when you have the opportunity, Guess I’ll just book mark this site.

  15. Merci pour cet article super intéressant sur [thème de l’article] ! Je voulais juste ajouter un point qui pourrait intéresser certains d’entre vous. Si vous êtes curieux ou cherchez des informations supplémentaires sur les produits liés à l’amélioration de l’expérience de discuter et de futur rencontre et du bien-être personnel, j’ai récemment découvert un site très complet, [Chemsexworld.com]( Chemsexworld.com .?

  16. Merci pour cet article super intéressant sur [thème de l’article] ! Je voulais juste ajouter un point qui pourrait intéresser certains d’entre vous. Si vous êtes curieux ou cherchez des informations supplémentaires sur les produits liés à l’amélioration de l’expérience de discuter et de futur rencontre et du bien-être personnel, j’ai récemment découvert un site très complet, [Chemsexworld.com]( Chemsexworld.com .?

  17. Merci pour cet article super intéressant sur [thème de l’article] ! Je voulais juste ajouter un point qui pourrait intéresser certains d’entre vous. Si vous êtes curieux ou cherchez des informations supplémentaires sur les produits liés à l’amélioration de l’expérience de discuter et de futur rencontre et du bien-être personnel, j’ai récemment découvert un site très complet, [Chemsexworld.com]( Chemsexworld.com .?

  18. Ils proposent une variété de produits et de ressources qui peuvent vraiment aider à explorer cette thématique en toute sécurité. Ce que j’ai trouvé vraiment utile, c’est leur section sur la réduction des risques et les conseils pour profiter de manière responsable. Ça pourrait être un bon complément à cet article !

  19. Howdy! I simply would like to offer you a big thumbs up for the great information you’ve got right here on this post. I will be coming back to your web site for more soon.

  20. Ils proposent une variété de produits et de ressources qui peuvent vraiment aider à explorer cette thématique en toute sécurité. Ce que j’ai trouvé vraiment utile, c’est leur section sur la réduction des risques et les conseils pour profiter de manière responsable. Ça pourrait être un bon complément à cet article !

  21. Merci pour cet article super intéressant sur [thème de l’article] ! Je voulais juste ajouter un point qui pourrait intéresser certains d’entre vous. Si vous êtes curieux ou cherchez des informations supplémentaires sur les produits liés à l’amélioration de l’expérience de discuter et de futur rencontre et du bien-être personnel, j’ai récemment découvert un site très complet, [Chemsexworld.com]( Chemsexworld.com .?

  22. Ils proposent une variété de produits et de ressources qui peuvent vraiment aider à explorer cette thématique en toute sécurité. Ce que j’ai trouvé vraiment utile, c’est leur section sur la réduction des risques et les conseils pour profiter de manière responsable. Ça pourrait être un bon complément à cet article !

  23. I blog quite often and I seriously appreciate your information. This great article has truly peaked my interest. I will take a note of your blog and keep checking for new information about once a week. I opted in for your Feed too.

  24. Having read this I believed it was really informative. I appreciate you finding the time and effort to put this content together. I once again find myself spending way too much time both reading and leaving comments. But so what, it was still worthwhile!

  25. I blog quite often and I seriously appreciate your information. This great article has truly peaked my interest. I will take a note of your blog and keep checking for new information about once a week. I opted in for your Feed too.

  26. I blog quite often and I seriously appreciate your information. This great article has truly peaked my interest. I will take a note of your blog and keep checking for new information about once a week. I opted in for your Feed too.

  27. I blog quite often and I seriously appreciate your information. This great article has truly peaked my interest. I will take a note of your blog and keep checking for new information about once a week. I opted in for your Feed too.

  28. Good post. I learn something totally new and challenging on websites I stumbleupon everyday. It’s always helpful to read through content from other authors and practice a little something from other sites.

  29. Hi, I do think this is a great web site. I stumbledupon it 😉 I will return yet again since I bookmarked it. Money and freedom is the best way to change, may you be rich and continue to guide others.

  30. Aw, this was a really good post. Taking a few minutes and actual effort to create a great article… but what can I say… I put things off a whole lot and don’t manage to get nearly anything done.

  31. Nice post. I learn something new and challenging on websites I stumbleupon every day. It will always be exciting to read articles from other authors and practice something from other websites.

  32. When I originally commented I seem to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and from now on each time a comment is added I get four emails with the exact same comment. Is there a means you can remove me from that service? Cheers.

  33. I blog often and I truly appreciate your content. This article has really peaked my interest. I will bookmark your site and keep checking for new information about once a week. I subscribed to your RSS feed too.

  34. Having read this I thought it was really informative. I appreciate you spending some time and effort to put this informative article together. I once again find myself personally spending a significant amount of time both reading and leaving comments. But so what, it was still worth it!

  35. Good day! I could have sworn I’ve visited this site before but after looking at a few of the posts I realized it’s new to me. Nonetheless, I’m certainly pleased I discovered it and I’ll be book-marking it and checking back frequently!

  36. I would like to thank you for the efforts you’ve put in writing this site. I really hope to check out the same high-grade blog posts by you in the future as well. In truth, your creative writing abilities has motivated me to get my own, personal website now 😉

  37. I blog often and I really appreciate your information. This great article has truly peaked my interest. I’m going to take a note of your site and keep checking for new information about once a week. I opted in for your Feed too.

  38. You are so interesting! I don’t think I’ve truly read through anything like this before. So great to find somebody with some original thoughts on this issue. Seriously.. thanks for starting this up. This web site is one thing that is required on the internet, someone with a little originality.

  39. Hello there! I could have sworn I’ve been to your blog before but after browsing through some of the posts I realized it’s new to me. Anyhow, I’m definitely delighted I discovered it and I’ll be bookmarking it and checking back often.

  40. Hi, I think your web site may be having web browser compatibility problems. When I take a look at your web site in Safari, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping issues. I just wanted to provide you with a quick heads up! Besides that, excellent blog.

  41. After I originally commented I appear to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now whenever a comment is added I get 4 emails with the exact same comment. Perhaps there is an easy method you can remove me from that service? Thanks.

  42. Oh my goodness! Awesome article dude! Thanks, However I am having troubles with your RSS. I don’t know the reason why I can’t subscribe to it. Is there anybody getting identical RSS problems? Anybody who knows the answer will you kindly respond? Thanks!

  43. Hey there! Just popping in to commend your amazing blog. Your insights on making money online are truly invaluable. Earning an income from home has never been more accessible with affiliate promotion. It’s a great way to generate passive income by promoting products you stand behind. Your blog is a goldmine of insights for emerging affiliate marketers. Keep doing what you’re doing!

  44. I blog frequently and I seriously thank you for your content. This great article has really peaked my interest. I will take a note of your site and keep checking for new details about once a week. I opted in for your RSS feed too.

  45. This is the perfect web site for anyone who really wants to understand this topic. You understand so much its almost tough to argue with you (not that I actually would want to…HaHa). You certainly put a brand new spin on a subject that’s been written about for ages. Wonderful stuff, just excellent.

  46. Having read this I thought it was very enlightening. I appreciate you taking the time and effort to put this article together. I once again find myself personally spending way too much time both reading and posting comments. But so what, it was still worth it.

  47. Spot on with this write-up, I absolutely believe this website needs a lot more attention. I’ll probably be returning to read through more, thanks for the information!

  48. Right here is the perfect web site for anyone who wants to find out about this topic. You know a whole lot its almost hard to argue with you (not that I actually will need to…HaHa). You certainly put a fresh spin on a topic that’s been discussed for decades. Wonderful stuff, just wonderful.

  49. An intriguing discussion is definitely worth comment. I believe that you need to publish more about this issue, it might not be a taboo matter but typically people don’t talk about these topics. To the next! Cheers!

  50. Good web site you have got here.. It’s hard to find excellent writing like yours these days. I honestly appreciate individuals like you! Take care!!

  51. Ever wonder how Facebook and Google make so much money? They profit from the traffic they get, sending visitors to businesses that pay for ads. Now, you can do the same for your business—click the link in the comments to find out how!

  52. Greetings! Very useful advice within this article! It’s the little changes that make the most significant changes. Many thanks for sharing!

  53. An interesting discussion is worth comment. There’s no doubt that that you need to publish more on this issue, it may not be a taboo subject but usually people don’t discuss such subjects. To the next! Cheers.

  54. Hi there! This article could not be written much better! Looking through this article reminds me of my previous roommate! He continually kept preaching about this. I will forward this article to him. Fairly certain he’ll have a very good read. Many thanks for sharing!

  55. Hello, I believe your blog could be having browser compatibility problems. Whenever I take a look at your website in Safari, it looks fine but when opening in Internet Explorer, it’s got some overlapping issues. I merely wanted to give you a quick heads up! Other than that, excellent blog.

  56. I blog frequently and I seriously thank you for your information. The article has truly peaked my interest. I’m going to bookmark your website and keep checking for new details about once per week. I opted in for your Feed as well.

  57. Having read this I believed it was rather informative. I appreciate you taking the time and effort to put this information together. I once again find myself spending a lot of time both reading and posting comments. But so what, it was still worthwhile.

  58. I have to thank you for the efforts you have put in writing this site. I’m hoping to view the same high-grade blog posts from you later on as well. In fact, your creative writing abilities has encouraged me to get my own website now 😉

  59. I have to thank you for the efforts you have put in writing this blog. I’m hoping to view the same high-grade content from you later on as well. In truth, your creative writing abilities has inspired me to get my own blog now 😉

  60. I was more than happy to discover this page. I need to to thank you for ones time due to this fantastic read!! I definitely liked every little bit of it and I have you saved to fav to check out new stuff in your website.

  61. Having read this I believed it was very informative. I appreciate you spending some time and energy to put this information together. I once again find myself spending way too much time both reading and commenting. But so what, it was still worth it.

  62. This is the right web site for everyone who wants to find out about this topic. You realize a whole lot its almost hard to argue with you (not that I actually will need to…HaHa). You certainly put a new spin on a subject that’s been discussed for a long time. Excellent stuff, just excellent.

  63. Have you ever wondered how sites like Google or Facebook are able to generate so much revenue without selling physical products? Well, Facebook or Facebook are cashing in on their platforms; they’re taking advantage the countless of users who come to their sites…then view and click ads on their pages. They’ve turned into massive corporations by earning money from directing traffic to other companies. This is why I’m thrilled to share this…you can drive more visitors, prospects and customers for YOUR business by copying the same business model as Facebook and Google (legally of course)! Click the image or the URL in the comments!

  64. I seriously love your site.. Great colors & theme. Did you make this web site yourself? Please reply back as I’m hoping to create my own blog and would like to know where you got this from or what the theme is called. Appreciate it!

  65. After checking out a handful of the articles on your website, I truly like your technique of writing a blog. I book-marked it to my bookmark site list and will be checking back soon. Take a look at my web site as well and tell me what you think.

  66. Hi there! This blog post couldn’t be written much better! Looking at this article reminds me of my previous roommate! He constantly kept talking about this. I’ll send this post to him. Pretty sure he’ll have a very good read. Thanks for sharing!

  67. I blog quite often and I genuinely thank you for your content. This article has truly peaked my interest. I’m going to take a note of your website and keep checking for new information about once per week. I subscribed to your RSS feed too.

  68. Good post. I learn something totally new and challenging on sites I stumbleupon every day. It’s always interesting to read articles from other writers and use a little something from their web sites.

  69. I’m extremely pleased to find this great site. I need to to thank you for ones time due to this fantastic read!! I definitely enjoyed every little bit of it and I have you book-marked to see new things in your web site.

  70. I’m very pleased to uncover this web site. I need to to thank you for ones time due to this fantastic read!! I definitely savored every little bit of it and I have you bookmarked to check out new information on your website.

  71. Hi there! This post could not be written any better! Going through this article reminds me of my previous roommate! He continually kept preaching about this. I most certainly will forward this post to him. Pretty sure he will have a great read. Many thanks for sharing!

  72. Howdy! I just would like to give you a huge thumbs up for the great information you have got right here on this post. I’ll be coming back to your website for more soon.

  73. I really love your website.. Very nice colors & theme. Did you make this website yourself? Please reply back as I’m trying to create my own website and would love to learn where you got this from or exactly what the theme is called. Thank you!

  74. Good web site you have here.. It’s hard to find high quality writing like yours these days. I honestly appreciate individuals like you! Take care!!

  75. I absolutely love your site.. Excellent colors & theme. Did you make this site yourself? Please reply back as I’m looking to create my very own website and want to learn where you got this from or just what the theme is called. Appreciate it.

  76. I blog quite often and I seriously appreciate your information. Your article has truly peaked my interest. I will book mark your site and keep checking for new information about once per week. I opted in for your Feed as well.

  77. You made some decent points there. I looked on the net for additional information about the issue and found most people will go along with your views on this site.

  78. I’m more than happy to discover this great site. I need to to thank you for ones time for this fantastic read!! I definitely really liked every little bit of it and i also have you book-marked to check out new stuff on your website.

  79. Next time I read a blog, I hope that it doesn’t disappoint me just as much as this one. I mean, Yes, it was my choice to read, nonetheless I actually believed you would probably have something interesting to say. All I hear is a bunch of crying about something you could possibly fix if you were not too busy seeking attention.

  80. I’m impressed, I have to admit. Seldom do I come across a blog that’s both equally educative and interesting, and let me tell you, you have hit the nail on the head. The problem is something that not enough people are speaking intelligently about. I am very happy that I stumbled across this in my hunt for something relating to this.

  81. I’m pretty pleased to uncover this great site. I want to to thank you for your time for this particularly wonderful read!! I definitely really liked every little bit of it and I have you book marked to check out new things on your website.

  82. An interesting discussion is definitely worth comment. There’s no doubt that that you ought to publish more about this subject, it may not be a taboo subject but generally people don’t talk about such topics. To the next! Many thanks!

  83. When I initially commented I appear to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and from now on whenever a comment is added I recieve 4 emails with the same comment. Perhaps there is a way you are able to remove me from that service? Cheers.

  84. An intriguing discussion is definitely worth comment. I do think that you ought to write more about this topic, it may not be a taboo matter but usually people don’t discuss such topics. To the next! All the best!

  85. Right here is the perfect web site for everyone who hopes to find out about this topic. You know a whole lot its almost hard to argue with you (not that I actually will need to…HaHa). You definitely put a fresh spin on a topic that has been written about for decades. Excellent stuff, just wonderful.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button