ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर (बारामती झटका)

राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे हे गुरूवार दि. 17 एप्रिल 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
दि. 17 एप्रिल 2025 रोजी चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथून विमानाने दुपारी 4.00 वाजता सोलापूरकडे प्रयाण, दुपारी 4.45 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने नवनाथ नगरकडे प्रयाण, सायंकाळी 5.00 वाजता नवनाथ नगर, एमआयडीसी रोड, पेट्रोलपंप सोलापूर येथे मल्लिकार्जून पाटील यांच्या निवासस्थानी चहापान, तदनंतर मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर येथे 51 फुटी हनुमान मुर्तीच्या महाआरतीस उपस्थिती, सायंकाळी 5.30 वाजता श्री क्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांचे दर्शन, सायंकाळी 6.00 वाजता हिंदु विराट सभेस उपस्थिती व संबोधन व रात्रौ 8.00 वाजता मोटारीने पुण्याकडे प्रयाण, असा असणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button