ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र माळशिरस व अकलूज यांच्यावतीने स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र माळशिरस व अकलूज आयोजित स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन बुधवार दि. २२/१०/२०२५ रोजी सायंकाळी ५ वा. अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस-अकलूज रोड, ६१ फाटा, माळशिरस, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत मा. श्री. बाळासाहेब वाघमोडे-पाटील (IPS) पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण, मा. श्री. सदाशिव साळुंखे से.नि. सचिव, स. बां. विभाग, मंत्रालय मुंबई, मा.श्री. विश्वास पांढरे (IPS) पोलीस अधिक्षक, मानवी हक्क आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा.श्री. उमेशचंद्र मोरे जिल्हा न्यायाधीश, अहिल्यानगर, मा.श्री. संजय खरात (IPS) पोलीस अधिक्षक, अमरेली जिल्हा, गुजरात, मा.श्री.धनंजय मगर (IFS) उपवनसंरक्षक पुरी, ओडिसा राज्य, मा. श्री. हिमालय देवकाते (IRS) सहआयुक्त, आयकर विभाग, मुंबई, मा. श्री. शुभम जाधव (IPS) सहाय्यक पोलीस अधिक्षक, हावडा, पश्चिम बंगाल, मा.श्री. सागर मिसाळ (IAS) सहा. जिल्हाधिकारी, वायनाड, केरळ, मा.श्री.डॉ. रामदास भिसे (IRTS) वाणिज्य व्यवस्थापक, भारतीय रेल्वे विभाग, पुणे, मा.श्री. संदिप कुंभार (GCS) केंद्रीय सचिव, बाष्पक मंडळ, भारत सरकार, मा. श्री. जयपाल देठे (IFS) भारतीय राजदुत, मा.श्री. शरद करे (IFS) उपवनसंरक्षक, (अकास्ट वनोपज) वनभवन नागपूर, मा.श्री. हरिश्चंद्र वाघमोडे-पाटील (IFS) प्राध्यापक, व्यवस्थापक व प्रशासक वनप्रबोधनी कुंडल, सांगली, मा.श्री. वैभव ढेरे (IRS), मा.श्री. अनिल माने उपसंचालक, भुमि अभिलेख, कोकण विभाग मा.श्री. विवेक मोरे मेजर, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, मुंबई आदी मान्यवर असणार आहेत.
तर यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये मा.श्री. सदाशिव साळुंखे से.नि. सचिव, सा.बां.वि., मंत्रालय मुंबई, मा.श्री. प्रकाश सुरवसे से.नि. सहसचिव, वै.सि.व.औ. द्रव्ये, मंत्रालय मुंबई, मा.श्री. महादेव घुले से.नि. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, मा.श्री. भरत शेंडगे से.नि. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., मा. श्री. बबनराव तोंडे-पाटील से. नि. मुख्य अभियंता, पाटबंधारे विभाग, मा.श्री. किशोर म्हसवडे से.नि. अपर पोलीस अधिक्षक, सी. आय.डी. पुणे, मा. श्री. विठ्ठलराव लेंगरे से.नि. अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मा.श्री. आप्पासाहेब समिंदर से. नि. उपजिल्हाधिकारी, मा.श्री. भिमराव काळे से. नि. उपमुख्य अभियंता, म्हाडा, मुंबई, मा.श्री. दिलीप पालवे से. नि. कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, मा.श्री. तुकाराम काळे से.नि. कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, मा.श्री. भिमराव टेळे से.नि. सहाय्यक, पोलीस आयुक्त, मा.श्री.डी.डी.टेळे से. नि. उपविभागीय पोलीस अधिकारी, मा.श्री. संपतराव भोसले से. नि. उपविभागीय पोलीस अधिकारी, मा.श्री. भास्कर जनार्दन पराडे से.नि. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मा.श्री. नामदेव टेळे से.नि. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा.श्री. केशव तरंगे से.नि. निवासी नायब तहसीलदार, मा.श्री. विजय मारकड से. नि. उपकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, मा.श्री. दिलीप गिरीगोसावी से. नि. उपअभियंता, बेस्ट मुंबई, मा. श्री. धनंजय पाटील से.नि. उपअभियंता, सा.बां. विभाग, श्री. शिवाजी लाडे से. नि. उपअभियंता, पाटबंधारे विभाग, मा. श्री. गणपतराव ठवरे से. नि. उपअभियंता, पाटबंधारे विभाग, मा.श्री. श्रीरंग ठवरे से.नि. उपअभियंता, पाटबंधारे विभाग, मा. श्री. दत्तात्रय खरात से.नि. तालुका कृषी अधिकारी, मा.श्री. अशोक रणनवरे से.नि. उपअभियंता, जि.प. बांधकाम विभाग, मा.श्री. दादासाहेब शंकर गोरड से.नि.उपमुख्यलेखा अधिकारी, मा.श्री. विलास घुले से.नि. कृषी अधिकारी, मा.श्री. डॉ. शिवाजीराव बिडगर से.नि. प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सेवा निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे यांच्यावतीने स्नेह भोजन देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी श्री. शरद खंडागळे – ९४२०५४४९९१, श्री. चंद्रकांत लोखंडे – ९६३७५८०५८२, श्री. मल्हारी लोखंडे – ९६८९११०६१४, श्री. सचिन पाटील – ८२७५४५९१०२, श्री. संभाजी वाघमोडे – ८२०८२६००२९, श्री. संतोष पानसरे – ९८९०५३८७५१, श्री. राजु हुलगे – ८२३७८०७२३८, श्री. संदीप घुले – ९९०७०११८८६५, श्री. माणिकराव म्हेत्रे – ९९३०६०१७९५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तरी या गुणगौरव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन अध्यक्ष सोमनाथ कर्णवर-पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपाध्यक्ष अमरसिंह पाटील उपअधिक्षक, भूमी अभिलेख, उपाध्यक्ष मनीषा वाघमोडे शिंदे सदस्य सहाय्यक विक्रीकर आयुक्त, सचिव सुनिल कर्चे समाजकल्याण निरीक्षक, कार्याध्यक्ष सुरेश टेळे बालविकास प्रकल्प अधिकारी, खजिनदार सचिन खुडे गटविकास अधिकारी, संघटक शिशुपाल पवार सहाय्यक वनसंरक्षक, प्रसिध्दी प्रमुख विशाल पांढरे सायंटिफिक ऑफिसर, संपर्क प्रमुख ब्रह्मदेव देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहसचिव हनुमंत वगरे ग्रामविकास अधिकारी, सदस्य सुभाष साळवे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सदस्य स्वाती नरुटे नायब तहसिलदार, सदस्य धिरज चव्हाण अतिरिक्त मुख्याधिकारी, सदस्य हनुमंत सुळे मोटार वाहन निरीक्षक, सदस्य प्रतिक्षा शेंडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक, सदस्य हसन मुलाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक, सदस्य प्रदिप पराडे विक्रीकर निरीक्षक, सदस्य आनंदराव पालवे कृषी अधिकारी कॅनरा बँक, सदस्य राजू घुले कृषी पर्यवेक्षक व माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



