Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याची सुवर्णसंधी.

पुणे ( बारामती झटका )

दोन वर्षे जेवढी मेहनत तुम्ही NEET परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी घेतली आहे, त्यापेक्षाही जास्त मेहनत सर्व विद्यार्थी पालकांना प्रवेश प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी घ्यावी लागते. 720 पैकी 650 मार्क मिळूनसुद्धा प्रवेश प्रक्रियेमधील एक चूक सुद्धा तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंग करू शकते. प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन असते व ती स्वतः विद्यार्थी पालकांना करावयाची असते.

ही प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत चालेल. 2022 ह्या वर्षीचे पात्रता मार्क OPEN साठी 117, OBC/ SC/ST/VJ/NT/SBC साठी 93 व General/EWS/PWD साठी 105 आहे व शेवटच्या राऊंडसाठी पात्रता मार्क अजून कमी होण्याची शक्यता असते. यावेळी प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती आणि कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे. या सर्व विषयांचे अधिक माहिती देणारे दहा वर्षाचा अनुभव असणारी एकमेव संस्था म्हणजे ADMISSION IDEA होय.
पात्रतेचे निकष, यूनिवर्सिटीचे प्रकार, कॉलेजचे प्रकार, रिझर्वेशन असणारे कॉलेजची माहिती, स्कॉलरशिप देणारे कॉलेजेस, रिझर्वेशनचे प्रकार, भारतातील सर्व कॉलेजची फीबद्दल माहिती, प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे व ती कागदपत्रे कोणत्या शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिले जातात त्याची माहिती, एकूण कॉलेजची संख्या, एकूण एमबीबीएस जागांची संख्या याविषयी माहिती सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या प्रवेश प्रक्रिया विषयीची माहिती, आपल्याला मिळालेल्या मार्कनुसार मेरीट कसे पाहायचे याची माहिती, मेरिटनुसार आपल्याला कोणते कॉलेज मिळू शकते, एससी, एसटी, ओबीसी रिझर्वेशन मेरिट कसे पाहायचे, कोणत्या कॉलेजमध्ये रिझर्वेशनल, स्कॉलरशिप मिळते याविषयीची माहिती, प्रवेश प्रक्रियेचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, कागदपत्र पडताळणी कोठे व कधी करायची, ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये आपले नाव न आल्यास सेकंड, थर्ड, फोर्थ लिस्टमध्ये कसे फॉर्म भरायचे याविषयीची माहिती, मेरिट लिस्टचे राउंड संपला तर कौन्सलिंग राऊंडमध्ये प्रवेश मिळण्याची माहिती, गव्हर्मेंट, प्रायव्हेट व डीमड कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणत्या वेबसाईटवरून फॉर्म भरायचे व कोणकोणत्या डिपार्टमेंटशी संपर्क साधायचा या विषयाची माहिती, आपण ऑप्शन फॉर्म मध्ये निवडलेल्या कॉलेजचे स्वतःचे हॉस्पिटल आहे का? कॉलेजमध्ये तज्ञ शिक्षण आहे की नाही? कॉलेजचे मानांकन चांगले आहे का, एमबीबीएस कोर्स पूर्ण करण्यासाठी गव्हर्मेंट, प्रायव्हेट कॉलेजमध्ये येणारा संपूर्ण खर्च किती लागतो याविषयीची माहिती, या सर्व प्रक्रियेची माहिती दहा वर्षाचा अनुभव असणारी भारतातील एकमेव संस्था ADMISSION IDEA संस्थेकडून आपणास दिली जाते.

ADNISSION IDEA चे 20 तज्ञ लोकांची टीम प्रवेश प्रक्रियेची माहिती देत असते.20 तज्ञ लोकांची टीम 24 तास सदर विद्यार्थी पालकांच्या सेवेसाठी 7276783001, 7276453001 या क्रमांकावर कार्य तत्पर असते. प्रवेशाबाबतची कोणती माहिती मिळवण्याकरता विद्यार्थ्यांचे त्यांचे नाव नोंद करणे गरजेचे आहे. तसेच वैयक्तिक मार्गदर्शन, ऑनलाईन मार्गदर्शन आपल्या शहरात सेमिनार यासारख्या अनेक सुविधा ADMISSION IDEA कडून दिल्या जातात.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button