Uncategorizedताज्या बातम्या
घुलेनगर, पानीव येथे श्रीहरी पेट्रोलपंपाचा उद्घाटन समारंभ होणार
घुलेनगर (बारामती झटका)
घुलेनगर पानीव ता. माळशिरस येथे श्रीहरी पेट्रोलपंपाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि. १६/६/२०२३ रोजी सकाळी १० वा. ३० मि. या शुभमुहूर्तावर घुलेनगर व माळशिरस तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित व ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत पानीवपाटी जवळ, आसरा ढाब्याशेजारी, घुलेनगर, पुणे-पंढरपूर रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
तरी या उद्घाटन समारंभ सोहळ्यास वाहनधारक व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन घुले परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng