ताज्या बातम्याराजकारण

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी मोहित गायकवाड यांची नियुक्ती.

अकलूज (बारामती झटका)

अकलूज गावचे सुपुत्र व खासदार सुप्रियाताई सुळे व आमदार रोहितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी मोहित बाळासाहेब गायकवाड यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी महाराष्ट्र राज्याचे युवकचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी निवड केली असून त्यांच्यावर आमदार रोहितदादा पवार यांच्या सहित राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी व राज्य पदाधिकारी तसेच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मोहित गायकवाड हे उच्चशिक्षित असून गेली 10 वर्षे राज्याच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विविध पदावर काम करीत होते. त्यांच्यावरती पुणे येथील कोथरूड आणि छत्रपती शिवाजीनगर येथील विधानसभेच्या निरीक्षक म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे सर्व स्तरावरील व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort