चि. डॉ. सागर खटके, जांबुड आणि चि. सौ. कां. पूजा वाघमोडे पाटील, फोंडशिरस यांचा शुभविवाह संपन्न होणार
श्री. लक्ष्मण खटके, जांबुड आणि श्री. दत्तात्रय वाघमोडे पाटील, फोंडशिरस यांच्या रेशीमगाठी विवाह बंधनात जुळणार
जांबुड (बारामती झटका)
कै. धोंडीराम सखाराम खटके यांचे नातू व श्री. लक्ष्मण धोंडीराम खटके, रा. जांबुड, ता. माळशिरस यांचे चिरंजीव डॉ. सागर आणि श्री. दत्तात्रय साहेबराव वाघमोडे-पाटील, रा. फोंडशिरस, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. पुजा यांचा शुभविवाह बुधवार दि. १०/०५/२०२३ रोजी सायंकाळी ६ वा. ४० मि. या गोरज मुहूर्तावर श्री नवरत्न लॉन्स अँड मंगल कार्यालय, नेवरे, नेवरे-वेळापूर रोडवर, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी या मंगल सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक राहुल लक्ष्मण खटके, चेअरमन वि. का. से. सो. जांबुड आणि सौ. स्वाती राहुल खटके लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत जांबुड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून लग्न सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून वधूवरांस आशीर्वाद देण्याचे आवाहन बबनराव धोंडीराम खटके मा. चेअरमन वि. का. से. सो. जांबुड, मा. संचालक खरेदी विक्री संघ अकलूज, मा. ग्रामपंचायत सदस्य जांबुड आणि लक्ष्मण धोंडीराम खटके प्रगतशील बागायतदार आणि समस्त खटके परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng