चि. मकरंद शिनगारे, वेळापूर आणि चि.सौ.कां. आरती शेंडे, फोंडशिरस यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न
श्री. दशरथ शिनगारे आणि श्री. सुभाष शेंडे यांच्या रेशीमगाठी विवाह बंधनात बांधल्या जाणार
वेळापूर (बारामती झटका)
श्री. हरी लक्ष्मण शिनगारे यांचे नातू व श्री. दशरथ हरी शिनगारे, रा. वेळापूर यांचे ज्येष्ठ चि. मकरंद व श्री. रामदास विठोबा शेंडे यांची नात व श्री. सुभाष रामदास शेंडे, रा. फोंडशिरस यांची सुकन्या चि.सौ.कां. आरती यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दि. १८/३/२०२३ रोजी दुपारी १२ वा ३५ मि. या शुभमुहूर्तावर अन्नपूर्णा संस्कृतीक भवन, धवलनगर रोड, शिवतेज नगर, अकलूज, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
तरी या शाही शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांस आशीर्वाद देण्याचे अगत्य करण्याचे आवाहन शिनगारे आणि शेंडे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.


लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण अथवा निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन शिनगारे परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng