चि. रणजीत गोरे, कचरेवाडी आणि चि.सौ.कां. प्राजक्ता कारंडे, खुडूस यांचा शुभविवाह सोहळा होणार संपन्न…
प्रेषक – ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर, चांदापूरी येथील ओंकार साखर कारखान्याचे शेती अधिकारी विष्णू गोरे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन…
कचरेवाडी (बारामती झटका)
कै. विठोबा मारुती गोरे यांचे नातू व श्री. विष्णू विठोबा गोरे रा. कचरेवाडी, ता. माळशिरस यांचे चिरंजीव रणजीत (D.Pharm.B.sc. Agri) आणि श्री. श्रीमंत कृष्णा कारंडे यांची नात व श्री. बाळासाहेब श्रीमंत कारंडे रा. खुडूस, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. प्राजक्ता उर्फ माया (B.A.) यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. ५/७/२०२३ रोजी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटे या शुभ मुहूर्तावर शिवामृत भवन मंगल कार्यालय सदाशिवनगर, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद देण्याचे आवाहन ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील युनिट नंबर १ चांदापुरी, युनिट नंबर २ निलंगा, युनिट नंबर ३ फराळे, कोल्हापूर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर, चांदापूरी येथील ओंकार साखर कारखान्याचे शेती अधिकारी विष्णू गोरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन गोरे परिवार आणि कारंडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng