चि. समीर सिद, भांब आणि चि. सौ. कां. सरस्वती शिंगटे, मोटेवाडी यांचा शुभविवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक भांब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोपाळ आण्णा शेंडगे, गिरवी विकास कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन रामा किसन पांढरे व निमंत्रक विश्वास नाना सिद यांचे शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
भांब (बारामती झटका)
श्री. हनुमंत नाना सिद रा. भांब, ता. माळशिरस, यांचे चिरंजीव समीर व श्री. बापू राजाराम शिंगटे रा. मोटेवाडी, ता. माळशिरस यांची कन्या चि. सौ. कां. सरस्वती यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. २८/०८/२०२३ रोजी दुपारी १ वाजून ३५ मिनिटे या शुभमुहूर्तावर भांब, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे. या मंगलमय प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक भांब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोपाळ आण्णा शेंडगे, गिरवी विकास कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन रामा किसन पांढरे व निमंत्रक विश्वास नाना सिद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी या शाही शुभविवाह सोहळ्यात उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद देण्याचे आवाहन सिद व शिंगटे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng