Uncategorized
चि. सौ. कां. तरन्नुम पठाण आणि चि. आसद पठाण यांचा शाही शुभविवाह संपन्न होणार…
पठाणवस्ती (बारामती झटका)
ज. हाजी आदमखान इस्माईलखान पठाण यांची नात व ज. बकसार हाजी आदमखान पठाण, रा. पठाणवस्ती, ता. माळशिरस यांची कन्या चि. सौ. कां. तरन्नुम पठाण आणि ज. अब्बासखान महंमदखान पठाण यांचे नातू व ज. जावेद आबासखान पठाण रा. पठाणवस्ती, ता. माळशिरस यांचे चिरंजीव आसद पठाण यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. 24/05/2023 रोजी सकाळी 11:15 वाजता स्मृतीभवन, शंकरनगर, अकलूज, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी लग्न समारंभास उपस्थित राहावे, असे ज. हाजी आदमखान इस्माईलखान पठाण व ज. फिरोजखान आदमखान पठाण व समस्त पठाण परिवार यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng