चि. हर्षवर्धन टेळे आणि चि.सौ.कां. अंजली कोळेकर, चि.सौ.कां. सोनाली टेळे आणि चि. तुषार मोटे, चि. किरण टेळे आणि चि.सौ.कां. शितल सरगर यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार
श्री. राजेंद्र टेळे माळशिरस आणि श्री. राजू कोळेकर मोटेवाडी, श्री. दत्तात्रय टेळे माळशिरस आणि श्री. रामदास मोटे फोंडशिरस, श्री. दत्तात्रय टेळे माळशिरस आणि श्री. किसन सरगर झंजेवाडी यांचे ॠणानुबंध रेशीम गाठीत बांधले जाणार
माळशिरस (बारामती झटका)
कै. तुळशीराम टेळे यांचे नातू व श्री. राजेंद्र तुळशीराम टेळे रा. ६१ फाटा, माळशिरस ता. माळशिरस यांचे चि. हर्षवर्धन आणि श्री. विठ्ठल पांडुरंग कोळेकर यांची नात व श्री. राजू विठ्ठल कोळेकर रा. मोटेवाडी, ता. माळशिरस यांची कन्या चि.सौ.कां. अंजली यांचा तसेच कै. तुळशीराम एकनाथ टेळे यांची नात व श्री. दत्तात्रय तुळशीराम टेळे रा. ६१ फाटा माळशिरस ता. माळशिरस यांची सुकन्या चि.सौ.कां. सोनाली आणि कै. सतू बापू मोटे यांचे नातू आणि श्री. रामदास सतु मोटे रा. फोंडशिरस, ता. माळशिरस यांचे चि. तुषार तसेच दत्तात्रय तुळशीराम टेळे रा. ६१ फाटा, माळशिरस, ता. माळशिरस यांचे चि. किरण आणि श्री. किसन पांडुरंग सरगर रा. झंजेवाडी, ता. माळशिरस यांची कन्या चि.सौ.कां. शितल यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. ४/१२/२०२२ रोजी सायंकाळी ५ वा. ५२ मिनिटे या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, ६१ फाटा, अकलूज रोड माळशिरस ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन टेळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नजरचुकीने आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असेल तर हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे टेळे, कोळेकर, मोटे आणि सरगर परिवार यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng