देव अवतारी संत बाळूमामा यांचा कृपा आशीर्वाद लाभलेल्या माळशिरस तालुक्यातील युवकाचा वाढदिवस.
श्री. संत बाळूमामा यांनी 4 सप्टेंबर रोजी समाधी घेतली त्याच दिवशी भक्ताचा जन्म झालेला आहे.
माळशिरस ( बारामती झटका )
श्री संत बाळूमामा यांनी आदमापूर मगरूबाई मंदिर या ठिकाणी 4 सप्टेंबर 1966 रोजी समाधी घेतलेली आहे देव अवतारी बाळूमामा यांनी समाधी घेतलेल्या दिवशीच माळशिरस तालुक्यातील बाळूमामाचे भक्त श्री तानाजी ज्ञानदेव शेंडगे राहणार रेडे यांचा जन्म झालेला आहे आज रविवार दिनांक 04 सप्टेंबर 20 22 रोजी त्यांचा वाढदिवस आहे.
बाळूमामा यांनी समाधी घेतलेल्या धन्य आदमापूर मगरूबाई मंदिर समाधी स्थळ बाळूमामा मूळ भूमीवर बाळूमामांचा कृपाशीर्वाद लाभलेले अनेक बाळूमामा भक्त आहेत त्यापैकी तानाजी शेंडगे हे एक भक्त आहे तानाजी यांचा जन्म रेडे गावातील सौ रुक्मिणी व श्री ज्ञानदेव संभाजी शेंडगे सर्वसामान्य शेतकरी व मेंढपाळ कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे विशेष म्हणजे 4 सप्टेंबर रोजी बाळूमामा यांनी आदमापुर येथे समाधी घेतलेली आहे त्याच चार सप्टेंबर रोजी तानाजी यांचा जन्म झालेला आहे लहानपणापासून बाळूमामांविषयी प्रेम व आदर आहे.
दैनंदिन जीवनामध्ये बाळूमामांचा विसर कधीही होत नाही सध्या तानाजी पुणे येथे उद्योग व्यापार करून उद्योजकांमध्ये गणना झालेली आहे तरीसुद्धा बाळूमामांचे कायम भक्त आहेत खऱ्या अर्थाने बाळूमामांचा कृपा आशीर्वाद तानाजी यांना लाभलेला आहे अनेकांना त्याचा प्रत्यय आलेला आहे.
तानाजी शेंडगे यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व श्री सद्गुरु बाळूमामाच्या 56 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम दिले जात आहेत.
बारामती झटका परिवार त्यांच्याकडून देव अवतारी संत श्री सद्गुरु बाळूमामा यांचे भक्त उद्योजक तानाजी शेंडगे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! Your breakdown of the topic is commendable. For further reading, here’s a useful resource: READ MORE. Let’s discuss!