नातेपुते येथे श्रीराम फोटो स्टुडिओचा उद्घाटन समारंभ दिमाखात संपन्न होणार
विधानपरिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील आणि विधानसभेचे आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस, येथे श्रीराम फोटो स्टुडिओ दीपक जाधव फोटोग्राफी या शॉप चा उद्घाटन समारंभ विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आणि विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते सोमवार दि. ०७/०८/२०२३ रोजी सकाळी १० वाजता पुणे-पंढरपूर रोड, एसटी स्टँड शेजारी, नातेपुते येथे संपन्न होणार आहे.
तसेच यावेळी प्रमुख उपस्थितीत माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील भाऊ देशमुख, अकलूज पोलीस स्टेशनच्या डीवायएसपी डॉ. सई भोर पाटील हे असणार आहेत.
तसेच यावेळी नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. एम. पी. मोरे, नातेपुतेच्या नगराध्यक्षा सौ. उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य मानसिंग मोहिते, नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण सपांगे, नातेपुते नगरपंचायतीचे सीओ माधव खांडेकर, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव पिसाळ, रेणुका पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन महेश शेटे, नगरसेवक ॲड. भानुदास राऊत, सह्याद्री पतसंस्थेचे चेअरमन ॲड. रणवीर देशमुख, सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक धनाजी देशमुख, बांधकाम समितीचे सभापती अतुलबापू पाटील, नगरसेवक राजेंद्र उराडे, गुरसाळेचे माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल कोरटकर, हैदराबादचे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर विशाल सोनमळे, पंढरपूरचे एपीआय मनोज सोनवलकर, वैरागचे पीएसआय तानाजी पवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. वैभव कवितके, नगरसेवक बाळासाहेब काळे, नगरसेवक सुरेंद्र सोरटे, नगरसेवक अण्णा पांढरे, नगरसेवक शशिकांत बरडकर, नगरसेवक अतुल बावकर, पाणीपुरवठा सभापती रणजीत पांढरे, नगरसेवक दीपक काळे, नगरसेवक नंदू लांडगे, नगरसेवक संजय चांगण, नगरसेवक ज्ञानेश्वर उराडे, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश बापू उराडे, नगरसेवक अविनाश जोशी, नगरसेवक रावसाहेब पांढरे, अनामिका दूध संकलनचे चेअरमन नवनाथ जाधव, इंदापूर येथील कला संगम फोटो स्टुडिओचे आदिक इंगळे मामा, डोंगरवाडी येथील दत्तप्रताप डेअरीचे चेअरमन सुभाष शिंदे, संतोष कुलकर्णी, गणेश लोंढे, सागर फणसे, चैतन्य मोहिते व फोटोग्राफर संघटना नातेपुते आदींची उपस्थिती असणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जाधव परिवार नातेपुते, शिवप्रेमी तरुण मंडळ डोंगरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This was a very well-written article. The author’s perspective was fascinating and left me with much to consider. Let’s talk more about this. Feel free to check out my profile for more related reads.