Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

ना. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल सहकारी कारखान्याच्या बायो-सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा

आ. रोहितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख उपस्थितीत राहणार…

वेणूनगर (बारामती झटका)

वेणूनगर, गुरसाळे, ता. पंढरपूर, येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो-सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन माजी केंद्रीय कृषिमंत्री ना. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते रविवार दि. ७ मे २०२३ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहितदादा पवार यांच्यासह धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दिलीप सोपल, माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे, कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर, धाराशिव कळंब विधानसभेचे आमदार कैलास पाटील, मोहोळ विधानसभेचे माजी आमदार राजन पाटील, करमाळा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे, मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने, विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर, विधान परिषदेचे माजी आमदार धनाजी साठे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ता उमेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, मंगळवेढा येथील धनश्री परिवाराचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे सर, गोपाळपूर येथील स्वेरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे सर, मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे, माढा लोकसभेचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख साईनाथभाऊ अभंगराव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या पाटील, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन नंदकुमार पवार, राष्ट्रवादीचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष पी. बी. पाटील सर, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विष्णू भाऊ बागल, मंगळवेढ्याच्या माजी नगराध्यक्षा सौ. अरुणाताई माळी, पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष नेहतराव आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

तर प्रमुख उपस्थितीत मंगळवेढ्याचे माजी नगराध्यक्ष मुरलीधर दत्तू, माजी नगरसेवक विजयकुमार खवतोडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते लतीफभाई तांबोळी, नगरसेवक अजित जगताप, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संजयजी घोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, मंगळवेढ्याचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मारुती वाकडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, मंगळवेढ्याचे माजी नगराध्यक्ष भारत नागणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती प्रदेश संघटक चारुशिला कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती जिल्हाध्यक्ष श्रेयाताई भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी जिल्हाध्यक्षा साधनाताई राऊत, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीप मांडवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंगळवेढा माजी तालुकाध्यक्ष भारत बेदरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव युवक श्रीकांत शिंदे, आय काँग्रेसचे जिल्हा संघटक किशोर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर संघटक दत्तात्रय माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष राजश्रीताई ताड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा संगीताताई माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा जिल्हा संघटक विक्रम आसबे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंगळवेढा शहराध्यक्ष मुजमिल काझी, दामाजी सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक पांडुरंग चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष संगीताताई कट्टे, मारापूरचे माजी सरपंच दिनकर यादव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तरी सर्व सभासद, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

  1. Hello! I know this is kinda off topic nevertheless I’d figured I’d ask.
    Would you be interested in trading links or maybe guest
    writing a blog article or vice-versa? My site discusses a lot of the same
    topics as yours and I think we could greatly
    benefit from each other. If you happen to be interested feel free to shoot me an email.
    I look forward to hearing from you! Terrific blog by the way!!

  2. Howdy! Do you know if they make any plugins to help with SEO?

    I’m trying to get my blog to rank for some targeted keywords
    but I’m not seeing very good gains. If you know of any please share.
    Thank you! I saw similar blog here: Wool product

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button