Uncategorized

नेवरे ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

नेवरे (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील नेवरे येथे ३ वार्ड असून १२०५ पुरुष आणि ११३५ स्त्री असे एकूण २३४० एवढे मतदार आहेत. नेवरे ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद नागरिकांचा मागासप्रवर्ग साठी आरक्षित आहे.

वार्ड क्र. १ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६७० मतदार आहेत.

वार्ड क्र. २ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ९२२ मतदार आहेत.

वार्ड क्र. ३ मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७४८ मतदार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

8 Comments

  1. Great blog! Do you have any tips for aspiring writers?

    I’m hoping to start my own site soon but I’m a little lost on everything.
    Would you recommend starting with a free platform like WordPress or go for a paid
    option? There are so many options out there that I’m totally overwhelmed ..
    Any tips? Bless you! I saw similar here: Ecommerce

  2. hello!,I like your writing very so much! share we keep in touch more about your article on AOL?
    I need an expert in this area to solve my problem.
    May be that is you! Looking forward to peer
    you. I saw similar here: Sklep online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button