पंढरपूर येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा फिएस्टा २०२३ उत्साहात संपन्न
पंढरपूर (बारामती झटका)
एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजचा फिएस्टा २०२३ शनिवार दि. २१ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. पंढरपूर तालुक्यातील व आसपासच्या अनेक शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवून बक्षिसे व ट्रॉफी जिंकल्या. यामध्ये ॲग्रीकल्चर झोन, गेम झोन, सायन्स प्रोजेक्ट झोन, डान्स, वाद्य, गायन इत्यादीमध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला.
यामध्ये विजयी विद्यार्थी व त्यांच्या शाळा खालीलप्रमाणे –
- हेमंत भांगे (सोलो सॉंग – प्रथम क्रमांक, एमआयटी वाखरी)
- सोहम तोरणे (सोलो सॉंग – द्वितीय क्रमांक, हनुमान विद्यालय, तोंडले)
- कीर्ती नाईकनवरे (सोलो डान्स – प्रथम क्रमांक, हनुमान विद्यालय, तोंडले)
- सहारा मोरे (सोलो डान्स – द्वितीय क्रमांक)
- रेणुका विद्यालय, बाबुळगाव (ग्रुप डान्स – प्रथम क्रमांक)
- लोटस पब्लिक स्कूल, पंढरपूर( ग्रुप डान्स – द्वितीय क्रमांक)
- श्री मधुकर भांगे (पालक, गायन)
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयटी गुरुकुल चे सीनियर प्रिन्सिपल श्री. अपु डे व ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल सौ. कार्तिश्वरि मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, fantastic weblog structure! How long have you ever been running a
blog for? you make running a blog glance easy.
The total look of your website is great, as smartly as the content material!
You can see similar here sklep online
Insightful read! Your analysis is spot-on. For more detailed information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!