पिरळे येथे लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते आणि शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण व उद्घाटन होणार
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील आणि आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन
पिरळे (बारामती झटका)
पिरळे ता. माळशिरस येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड, शंकरनगर, अकलूज चे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते आणि शिवामृत दूध उत्पादक संघ अकलूज चे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते मंगळवार दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रतापराव पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर, पंचायत समिती सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, माळशिरस पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. शोभाताई साठे, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या साक्षीताई सोरटे, नातेपुते पोलीस स्टेशनचे ए. पी. आय. प्रवीण सपांगे साहेब, माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. विद्याताई वाघमोडे, बँक ऑफ इंडिया वालचंदनगर शाखा अधिकारी सौ. स्वस्ति मिश्रा, कनिष्ठ अभियंता ग्रा. पा. पु. उपविभाग माळशिरसचे ए. एन. आंबले, का. अ. ग्रा. पा. पु. विभाग जि.प. सोलापूरचे दीपक कोळी, माळशिरस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विठ्ठल कोळेकर, उप अभियंता ग्रा. पा. पु. उपविभाग माळशिरस चे के. एस. बाबर आदी मान्यवर प्रमुख उपस्थितीत असणार आहेत.
तरी या विविध विकास कामांच्या भूमिपूजन लोकार्पण व उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन पिरळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. अलका नरोळे, माजी उपसरपंच श्रीमती कमल खिलारे, ग्रामपंचायत सदस्या सौ. धनश्री मसुगडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. किशोरी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमर सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य अमोल शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुनिता शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुशीला वाघ, ग्रामपंचायत सदस्या आणि माजी सरपंच सौ. विद्या लवटे, ग्रामपंचायत सदस्या सौ. रेशमा दडस, ग्रामसेवक हनुमंत वगरे, ग्रामपंचायत सदस्या सौ. वर्षा वाघमोडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Loved this article! It’s both insightful and entertaining. For more, check out: EXPLORE FURTHER. What are your thoughts?