ताज्या बातम्याराजकारण

कोंढारपट्टा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत.

सलग पंधरा वर्षे बिनविरोध असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मतदारांना 15 वर्षानंतर मतदान करण्याची संधी मिळाली..

कोंढारपट्टा (बारामती झटका)

माढा विधानसभा मतदार संघात समाविष्ट असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील कोंढारपट्टा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत जय तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल व धैर्यशील मोहिते पाटील ग्रामविकास पॅनल या दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत लागलेली आहे. कोंढारपट्टा ग्रामपंचायत सलग पंधरा वर्ष बिनविरोध होत होती. अशा बिनविरोध ग्रामपंचायतीच्या मतदारांना पंधरा वर्षानंतर मतदान करण्याची संधी मिळालेली आहे.

नेवरे ग्रामपंचायतीमधून कोंढारपट्टा ग्रामपंचायत 1993 साली अस्तित्वात आलेली होती. पहिल्यांदाच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन विश्वंभर दत्तू भोसले यांनी बिनविरोध सरपंच पदाचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेला होता. त्यानंतर सलग दहा वर्ष पंचवार्षिक निवडणूक होऊन विजय बबनराव भोसले यांनी दहा वर्ष कार्यकाल पूर्ण केलेला होता. त्यानंतर पंधरा वर्ष ग्रामपंचायत बिनविरोध झालेली होती. त्यामध्ये नवनाथ मारुती नाईक नवरे पाच वर्ष, राजेंद्र आत्माराम भोसले चार वर्ष, तात्यासाहेब मधुकर बाबर एक वर्ष, अफसना सलीम शेख पाच वर्ष अशी ग्रामपंचायत स्थापनेपासून सरपंच पदाचा कार्यकाल 30 वर्षाचा झालेला आहे.

कोंढारपट्टा ग्रामपंचायतीचे पहिले बिनविरोध सरपंच विश्वंभर दत्तू भोसले यांना बिनविरोध होण्याची संधी मिळालेली होती. त्यांचेच नातू राजेंद्र आत्माराम भोसले यांनाही बिनविरोध सरपंच होण्याचा बहुमान मिळालेला आहे.

सध्या जय तुळजाभवानी ग्रामविकास पॅनलमधून उभे असलेले प्रकाश लक्ष्मण जाधव हे बिनविरोध सरपंच, राजेंद्र भोसले उर्फ राजाभाऊ यांचे मेहुणे आहेत. तर धैर्यशील मोहिते पाटील ग्रामविकास पॅनलचे प्रमुख अशोक तुकाराम भोसले व माजी उपसरपंच अनिल भोसले यांचे सरपंच पदाचे उमेदवार अरुण शिवाजी भोसले हे आहेत. जय तुळजाभवानी पॅनल मधून पाच वर्ष सरपंच पदावर असणाऱ्या अफसाना सलीम शेख बिनविरोध ग्रामपंचायत सदस्या झालेल्या आहेत. कोंढारपट्टा ग्रामपंचायतीमध्ये थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायतीचे सहा सदस्य यांची निवडणूक लागलेली आहे. 700 च्या आसपास मतदान आहे. कोंढारपट्टा गावामध्ये 90% मराठा समाजाचे मतदान आहे. त्यामध्ये 70 टक्के भोसले नावाचे मतदान आहे. पंधरा वर्षानंतर निवडणूक होत असल्याने मतदार कोणत्या पॅनलच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवारांना प्राधान्य देतात याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

16 Comments

  1. I have been exploring for a little bit for any high-quality articles or blog posts in this kind of house . Exploring in Yahoo I ultimately stumbled upon this website. Studying this info So i am glad to show that I have an incredibly just right uncanny feeling I found out just what I needed. I so much surely will make sure to don?¦t put out of your mind this website and provides it a glance regularly.

  2. Undeniably believe that which you stated. Your favorite reason seemed to be on the net the simplest thing to be aware of. I say to you, I definitely get irked while people think about worries that they just do not know about. You managed to hit the nail upon the top and also defined out the whole thing without having side effect , people could take a signal. Will likely be back to get more. Thanks

  3. I’m still learning from you, while I’m trying to achieve my goals. I absolutely love reading everything that is posted on your website.Keep the aarticles coming. I loved it!

  4. Have you ever thought about creating an ebook or guest authoring on other blogs? I have a blog centered on the same topics you discuss and would love to have you share some stories/information. I know my subscribers would appreciate your work. If you’re even remotely interested, feel free to send me an email.

  5. I am now not certain where you’re getting your information, but good topic. I must spend some time finding out much more or figuring out more. Thanks for fantastic information I was in search of this information for my mission.

  6. I really wanted to type a quick remark so as to thank you for all the fantastic ways you are placing on this website. My extended internet investigation has at the end of the day been recognized with brilliant facts and techniques to exchange with my visitors. I ‘d claim that we visitors are very lucky to live in a good site with very many marvellous professionals with valuable secrets. I feel pretty grateful to have encountered the webpage and look forward to many more enjoyable minutes reading here. Thanks a lot once more for a lot of things.

  7. I like what you guys are up also. Such clever work and reporting! Keep up the excellent works guys I have incorporated you guys to my blogroll. I think it will improve the value of my web site 🙂

  8. Pretty nice post. I just stumbled upon your weblog and wanted to say that I’ve truly enjoyed browsing your blog posts. After all I’ll be subscribing to your rss feed and I hope you write again very soon!

  9. Does your blog have a contact page? I’m having trouble locating it but, I’d like to send you an e-mail. I’ve got some suggestions for your blog you might be interested in hearing. Either way, great website and I look forward to seeing it improve over time.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort