आरोग्यताज्या बातम्या
बारामती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

बारामती (बारामती झटका)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात ४ व ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन अधिष्ठाता चंद्रकांत म्हस्के यांनी केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.