भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची रस्त्यांच्या कामात दमदार कामगिरी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य मार्गासाठी ४७ कोटींचा तर ग्रामीण रस्त्यासाठी ३२ कोटी ६० लाखाचा निधी अर्थसंकल्प अधिवेशनात मंजूर झाला.
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असणाऱ्या राज्यमार्गासाठी ४७ कोटी तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग माळशिरसच्या अंतर्गत येत असणाऱ्या ग्रामीण रस्त्यासाठी ३२ कोटी ६० लाख रुपयाचा निधी अर्थसंकल्प अधिवेशन २०२३ मध्ये मंजूर करून माळशिरस तालुक्याच्या रस्त्याच्या कामासाठी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार कामगिरी झालेली आहे. माळशिरस तालुक्यात लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात माळशिरस मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांसाठी ४७ कोटींचा निधी १४ रस्त्यांसाठी मंजूर झालेला आहे. त्यामध्ये
राज्यमार्ग २०१ माढा -शेटफळ-मोडनिंब-करकंब-उंबरे-नवरे-माळखांबी-वेळापूर ते प्रराम १५, रा.मा. ३९५ कि.मी. ६६/६०० ते ६७/६०० मध्ये सुधारणा करणे (माळखांबी ते उघडेवाडी) २ कोटी रु., कोथाळे-कारुंडे-दहिगाव-पिरळे-पळसमंडळ-कदमवाडी ते रा.मा. २१३ ला जोडणारा रस्ता प्र.जि.मा. ९४ किमी २७/०० ते ३७/०० मध्ये सुधारणा करणे (पळसमंडळ ते कदमवाडी) ५.५० कोटी रु., रा.मा. १२४ ते नाद्रुक-मोरोची-दहिगाव-कुरबावी रस्ता प्र.जि.मा. १७६ किमी १४/०० ते १७/०० मध्ये सुधारणा करणे (दहिगाव ते कुरबावी) १.५० कोटी रु., तामशीदवाडी-तिरवंडी-कचरेवाडी-कोंडबावी-बागेचीवाडी-यशवंतनगर रस्ता प्र.जि.मा. १७७ किमी ०/०० ते १/८०० मध्ये सुधारणा करणे (तामशीदवाडी ते शेंडेवाडी) १.०० कोटी रु., फोंडशिरस-मेडद-माळशिरस रस्ता प्र.जि.मा. ९८ किमी ०/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे. (फोंडशिरस ते मारकडवाडी) १.२५ कोटी रु., महाड-पंढरपूर रस्ता ते मांडवे-गिरवी रस्ता प्र.जि.मा. २०१ किमी १/५०० ते २/०० मध्ये काँक्रीट रस्ता करणे, (मांडवे गाव) १.५० कोटी रु., नातेपुते-लोणंद-गिरवी-इस्लामपूर-गारवाड-निमगाव ते वेळापूर रस्ता प्र.जि.मा. १०१ किमी ४६/४०० ते ५०/०० मध्ये सुधारणा करणे निमगाव ते वेळापूर) ४.०० कोटी रु., तिरवंडी-मेडद-पुरंदावडे-इस्लामपूर-मांडकी रस्ता प्र.जि.मा. ११६ किमी ९/०० ते १०/५०० मध्ये रस्ता सुधारणा करणे, (पुरंदावडे ते जाधववाडी) ५ कोटी रु., तामशिदवाडी-तिरवंडी-कचरेवाडी-कोंडबावी-बागेचीवाडी-यशवंतनगर रस्ता प्र.जि.मा. १७७ किमी १८/९०० ते २०/३७० मध्ये सुधारणा करणे. (कोंडबावी ते पाटील वस्ती) १.५० कोटी रु., अकलूज-महाळुंग-बोरगाव-माळखांबी ते तोंडले-बोंडले-तांदूळवाडी-फळवणी-शिंगोर्णी रस्ता प्र.जि.मा. क्र. ९३ किमी ३०/०० ते ४५/०० (तांदूळवाडी-फळवणी-शिंगोर्णी) मध्ये सुधारणा करणे ९.५० कोटी रु., नातेपुते-लोणंद-गिरवी-भांब-रेडे-मांडकी-शंभूखेड ते जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता प्र.जि.मा. ११५ किमी १७/०० ते २२/५०० मध्ये सुधारणा करणे (मांडकी ते शंभूखेड हद्द) १.७५ कोटी रु., प्र.रा.मा. १५ ते येळीव-मेडद-उंबरे दहिगाव रस्ता प्र.जि.मा. २१८ किमी ५/०० ते ११/०० मध्ये सुधारणा करणे, (मेडद ते उंबरे) ५ कोटी रु., पिरळे-नातेपुते-फडतरी ते गुप्तलिंग रस्ता प्र.जि.मा. १९३ किमी १६/०० ते २१/०० मध्ये सुधारणा करणे. (फडतरी ते गुप्तलिंग) ५ कोटी रु., गिरवी-भांबुर्डी ते पुरंदावडे रस्ता प्र.जि.मा. २१५ किमी ११/०० ते १४/१०० मध्ये सुधारणा करणे, (भांबुर्डी ते पुरंदावडे) २.५० कोटी रु. अशी कामे करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस अंतर्गत येत असणाऱ्या ग्रामीण मार्गासाठी ३२ कोटी ६० लाख रुपये ४६ ग्रामीण रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये महर्षीनगर-बागेचीवाडी ते रा.मा. १४४ ग्रा.मा. १०८ सा. क्र. ०/०० ते ३/००, ९० लक्ष, तांदूळवाडी-करांडवस्ती ग्रा.मा. २२२ सा. क्र. ०/०० ते ३/००, ३० लक्ष, पळसमंडळ खोरोची रस्ता ग्रा.मा. १०१ सा. क्र. ०/०० ते ३/००, ९० लक्ष, कन्हेर ते प्र. ११५ ग्रा.मा. १०४ सा.क्र. ०/०० ते २/५००, ७५ लक्ष, सदाशिवनगर ते बडेखान प्र. ९८ प्रा. १२१ सा. क्र. ०/०० ते ३/०० ९० लक्ष, प्र. ११६ ते प्र. ९९ चाहूरवस्ती ग्रा.मा १२४ सा. क्र. ०/०० ते ३/५००, १०५ लक्ष, इजिमा ७३ ते रा.मा. २१३ (चाकोरे) प्रा.मा. ३९२ सा. क्र. ०/०० ते ३/००, ९० लक्ष, गारवाड बंडा भाई आंबेकर वस्ती ग्रा.मा. १७९ सा. क्र. ०/०० ते ३/००, ५० लक्ष, पठाणवस्ती ते लाडेवस्ती ते प्र ९६ मा. १८१ सा. क्र. ०/०० ते २/००, ६० लक्ष, (भांबुर्डी) जानकरवस्ती प्र ११६ ग्रा.मा. २१७ सा. क्र. ०/०० ते १२/००, ३० लक्ष, भांबुर्डी माळवस्ती ते रा.मा. १४४ ग्रा.मा. २१८ सा. क्र. ०/०० ते ५/००, १०० लक्ष, (बोंडले) संजय देशमुख-मानेवस्ती रस्ता प्र ९३ ग्रा.मा. ४२३ सा. क्र. ०/०० ते १/५००, ६९ लक्ष, ग्रा.मा. २७ ते बाभुळगाव मिटकलवस्ती ते रा.मा. ४७७ सा. क्र. ०/०० ते १/००, ३० लक्ष, तांदुळवाडी ते पारसे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.म. ५१३ सा. क्र. ०/०० ते ३/००, ३० लक्ष, (मांडकी) इ १३९ ते रा.मा. १४४ सा. क्र. ०/०० ते २/००, ४० लक्ष, पळसमंडळ निरवांगी ग्रा.मा. ४६३ सा. क्र. ०/०० ते २/००, ६० लक्ष, बचेरी ते काळमवाडी रस्ता ग्रा.मा. ४७९ सा. क्र. ०/०० ते ४/००, ९० लक्ष, मांडकी गारवाड रस्ता ग्रा.मा. ४८६ सा. क्र. ०/५०० ते २/५००, ६० लक्ष, प्र.रा.मा. १५ पालवेमळा ते कॅनॉल ग्रा.मा. ४९६ सा. क्र. ०/०० ते ३/००, ९० लक्ष, कचरेवाडी ते इजिमा १०२ ग्रा.मा. ४९९ सा. क्र. ०/०० ते १/२००, ४० लक्ष, रा.मा. ७० ते मस्कर वस्ती ग्रा.मा. ६७९ सा. क्र. ०/०० ते १/००, ३० लक्ष, कुरबावी ते दणानेवस्ती रस्ता ग्रा.मा. ६६८ सा. क्र. ०/०० ते २/००, ३० लक्ष, मारकडवाडी खडकमळा ते शिंदे वस्ती ग्रा.म. ६२७ सा. क्र. ०/०० ते ४/००, १२० लक्ष, कचरेवाडी ते इजीमा १०२ रस्ता ग्रा.मा. ४९९ सा. क्र. ०/०० ते १/२००, ४० लक्ष, तांदुळवाडी ते निलाटे वस्ती ग्रा.म. ६५ सा. क्र. ०/०० ते २/००, ६० लक्ष, धानोरे ते कोडगवस्ती रस्ता ग्रा.मा. ६७ सा. क्र. ०/०० ते २/००, ६० लक्ष, रा.मा. १५३ ते जावळे वस्ती कुसमोड ग्रा. मा. ३५३ सा. क्र. ०/०० ते २/००, ६० लक्ष, गारवाड देडाची वाडी सुळेवाडी ते रा.मा. १४० ला मिळणारा इजिमा ६९ सा. क्र. ०/०० ते ८/००, ८० लक्ष, शिंदेवाडी गुरसाळे नातेपुते रस्ता इजिमा १३८ सा. क्र. ०/०० ते ७/००, ८० लक्ष, मगरवाडी ते इजीमा १३५ ग्रा.मा. ५१ सा. क्र. ०/०० ते १/५००, ४५ लक्ष, कन्हेर ते सदाशिवनगर रस्ता ग्रा.मा. ६० सा. क्र. ५/०० ते ७/००, १०० लक्ष, डोंगरवाडी ते प्र. १०१ ग्रा.मा. ६४ सा. क्र. ०/०० ते ३/००, ६० लक्ष, खुडूस ते विजयवाडी रस्ता ग्रा.मा. ७३ सा. क्र. ०/०० ते ३/००, ९० लक्ष, मगरवाडी ते ढोरकीवस्ती (पठाणवस्ती) ग्रा.मा. ४३६ सा. क्र. ०/०० ते २/००, ६० लक्ष, प्र ११५ ते इंजगांव जिल्हा हद्द ग्रा.मा. ८९ सा. क्र. ०/०० ते १/५००, ९९ लक्ष, माळीनगर रा.मा. १४४ ते ग्रा.मा. ५०६ सा. क्र. ०/०० ते ३/००, ३० लक्ष, गिरझणी वटपळी दिगंबर पाटील वस्ती ग्रा.मा. ३३५ सा. क्र. ०/०० ते २/००, ६० लक्ष, कोंडबावी कदम वस्ती ग्रा.मा. ३४० सा. क्र. ०/०० ते २/००, ६० लक्ष, खंडाळी निमगाव रस्ता ते पिंपळेवस्ती ग्रा.मा ४०३ सा. क्र. ०/०० ते १/५००, ४५ लक्ष, इस्लामपूर ते शेरी रस्ता ग्रा.मा. २६३ सा. क्र. ०/०० ते २/००, ६० लक्ष, वेळापूर इ ७० ते शेरी वस्ती ग्रा.मा. ४३७ सा. क्र. ३/०० ते ६/००, ९० लक्ष, कोथळे माने वस्ती रस्ता ग्रा.मा. २७३ सा. क्र. ०/०० ते २/००, ६० लक्ष, भांब ते संभाजी बाबा देवस्थान ग्रा.मा. २९५ सा. क्र. ०/०० ते ४/५००, २०० लक्ष, प्र ११६ इस्लामपूर ते भंडोबा देवस्थान पवारवस्ती रस्ता ग्रा.मा. ३०१ सा. क्र. ०/०० ते १/५००, ४० लक्ष, ५८ फाटा सदाशिवनगर ते करेवस्ती ग्रा.मा. ३९५ सा. क्र. ०/०० ते १/००, २० लक्ष, पिरळे विरपुरी कळंबोली रस्ता ग्रा.मा. ४२२ सा. क्र. ०/०० ते ४/००, ३० लक्ष अशी कामे करण्यात येणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent content! The way you explained the topic is impressive. For a deeper dive, check out this resource: EXPLORE FURTHER. What do you all think?