कृषिवार्ताताज्या बातम्या

कृषि विभागाच्या योजनांचा स्वयंसहाय्यता गटाला लाभ घ्यावा – श्री. सतीश कचरे, मंडल कृषि अधिकारी नातेपुते

नातेपुते (बारामती झटका)

महाराष्ट्र शासन कृषि विभाग मंडळ कृषि अधिकारी नातेपुते, आत्मा माळशिरस व महिला आर्थिक विकास महामंडळ अंगीकृत यशोदिप लोकसंचलीत साधन केंद्र फोंडशिरस यांचे संयुक्त विद्यमाने संस्थेच्या ६ व्या वार्षिक सभेचे औचित्य साधून महिला बचत गट लाभार्थींचा प्रशिक्षण कार्यक्रम व डाळींब महिला लाभार्थींची मुल्य वर्धन व्हीसीडीस शेतीशाळेच्या वर्गाचे संयुक्तरित्या आयोजन दि. १३ जुलै रोजी फोंडशिरस येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास नातेपुते मंडळ कार्यक्षेत्रातील १३ गावचे पंचक्रोशीतील ३४२ गटाच्या ४१० शेतकरी महिला सदस्यांनी सहभाग नोंदविला.

सदर कार्यक्रमास माळशिरस तालुका शिवसेना अध्यक्ष डाळींबरत्न श्री. राजकुमार हिवरकर पाटील यांनी प्रमुख पाहुणे भाषणात स्वयंसहाय्यता गटासाठी असलेल्या सर्व विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा व प्रत्येक वाढदिवसाला शासकिय दवाखान्यातून पूर्णतः आरोग्य तपासणीसाठी सर्वतः सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यशोदिपच्या स्मार्ट मधून मंजूर प्रकल्पाला निर्यातीसाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. श्री. शामराव टेळे बीओआय कृषि विकास पंढरपुर यांनी स्वयंसहाय्यता गट व कृषि कर्ज योजना कार्यप्रणाली बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बीओआय नातेपुते व्यवस्थापक श्री. सुनिल गाडे व गुरसाळे व्यवस्थापक श्री. विठ्ठल पाटील यांनी ए ग्रेड गटांना प्राधान्याने कर्ज पुरवठा करण्यास मदत व सहकार्य केले जाईल. याचबरोबर कर्ज थकीत न ठेवता नियमित कर्ज फेडून बॅंकेला सहकार्य व स्वतःचे सिबील स्कोअर ठेवण्याबाबत आवाहन केले.

सदर कार्यक्रमास श्री. पोपट बोराटे संरपच फोंडशीरस, सौ. सुरेखा हुबे सरपंच हनुमानवाडी, सौ. सुचित्रा शिंदे संरपच शिंदेवाडी यांनी विशेष उपस्थिती दाखविली. श्री. सतीश भारती सहा. जिल्हा समन्वयक, श्री. राजकुमार पवार जिल्हा उपजिविका सल्लागार व श्री. उमेश तालुका उपजिविका सल्लागार यांनी स्वयंसहाय्यता गट व उपजीवीका व्यवसाय बाबत अर्थकारण समजावून सांगितले. श्री. रणजीत शेंडे तालुका व्यवस्थापक यांनी स्वयं उत्स्फूर्त उपस्थिती सहभाग व लाभ घेणेबाबत आवाहन केले. कृषि विभाग आत्मा श्री. कुलदिप ढेकळे यांनी मंजूर स्मार्ट प्रकल्प डाळींब मुल्यवर्धन व्हीसीडीएस शेतीशाळा व गटसाठी पीएमएफ योजनाबाबत मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी नातेपुते श्री. सतीश कचरे यांनी आपल्या संबोधनात, गटासाठीच्या कृषि विभागाच्या योजनांमध्ये औजार बॅंक, एआयएफ, सीआयएफ, पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासम्मान निधी, ईकेवायसी आधार सिडींग करून वार्षीक १२ हजार लाभ घेण्याचे आवाहन केले. स्मार्ट प्रकल्प अंतर्गत डाळींब निर्यातीसाठी बागेची नोंदणी, GI मानांकन व निर्यात परवाना बाबतही सखोल माहिती दिली.

यावेळी सर्व उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलन करून विनम्र अभिवादनाने सुरुवात करून उपस्थितांचे गुलाब व मोगरा रोपे देऊन यथोचित सन्मान संस्थेच्या अध्यक्षा सौ‌ उज्वला वारे, सचीव सौ. तनुजा भोसले, सहसचीव शोभा वाघमोडे व संस्था कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. प्रताप वाघमोडे व्यवस्थापक यशोदिप साधन केंद्र यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, अमंलबाजवणी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री. प्रताप वाघमोडे, श्री. हनुमंत खरात कृस फोंडशीरस, सौ. रेश्मा क्षीरसागर तसेच संस्थेचे गट व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

17 Comments

  1. Great post. I used to be checking continuously this blog and I am inspired! Extremely useful information particularly the final part 🙂 I take care of such information a lot. I was looking for this certain information for a long time. Thank you and best of luck.

  2. whoah this blog is excellent i love reading your articles. Keep up the great work! You know, lots of people are looking around for this information, you could aid them greatly.

  3. Hello, Neat post. There is an issue with your web site in internet explorer, might check this?K IE nonetheless is the marketplace leader and a huge portion of folks will miss your excellent writing because of this problem.

  4. We are a group of volunteers and starting a brand new scheme in our community. Your web site offered us with helpful info to paintings on. You have performed an impressive job and our whole community will be thankful to you.

  5. Thanks for sharing excellent informations. Your site is very cool. I’m impressed by the details that you have on this blog. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this web page, will come back for extra articles. You, my friend, ROCK! I found simply the information I already searched all over the place and simply could not come across. What a perfect website.

  6. I was wondering if you ever thought of changing the page layout of your website? Its very well written; I love what youve got to say. But maybe you could a little more in the way of content so people could connect with it better. Youve got an awful lot of text for only having one or 2 pictures. Maybe you could space it out better?

  7. The very core of your writing whilst appearing reasonable at first, did not work very well with me after some time. Somewhere throughout the sentences you actually were able to make me a believer unfortunately just for a very short while. I nevertheless have got a problem with your jumps in logic and you might do nicely to fill in all those breaks. When you can accomplish that, I could surely end up being impressed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort