Uncategorized

मारकडवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

मारकडवाडी (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील मारकडवाडी येथे ४ वार्ड असून १२२४ पुरुष आणि १०६१ स्त्री असे एकूण २२८५ एवढे मतदार आहेत. मारकडवाडी ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित आहे.

वार्ड क्र. १ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ५५३ मतदार आहेत.

वार्ड क्र. २ मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ४६५ मतदार आहेत.

वार्ड क्र. ३ मध्ये सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ५५८ मतदार आहेत.

वार्ड क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७०९ मतदार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

4 Comments

  1. Wow, awesome weblog structure! How long have you been blogging for?
    you made running a blog look easy. The entire look of your website
    is fantastic, let alone the content! You can see similar here ecommerce

  2. I have been surfing online greater than 3 hours nowadays, yet I never discovered any attention-grabbing article like
    yours. It is pretty value sufficient for me. Personally, if all
    webmasters and bloggers made just right content material as you probably did, the web can be a lot more helpful than ever before.

    I saw similar here: Sklep online

  3. Great article! The clarity and depth of your explanation are commendable. For additional insights, visit: LEARN MORE. Looking forward to the community’s thoughts!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button