Uncategorized
माळशिरस येथे ह.भ.प. अजित कुरळे महाराज, सराटी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे..
स्व. रस्तुम संभाजी वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय रस्तुम संभाजी वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि. 19/02/2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह. भ. प. अजित कुरळे महाराज, सराटी यांचे सुश्राव्य कीर्तन म्हसवड रोड, काळे वीटभट्टी नजीक, वाघमोडे वस्ती, मोटेवाडी, माळशिरस येथे होणार आहे.
तरी मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे श्रीमती यमुनाबाई रस्तुम वाघमोडे, मधुकर रस्तुम वाघमोडे, हनुमंत रस्तुम वाघमोडे आणि समस्त वाघमोडे परिवार यांच्यावतीने नम्र अभिवादन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng