Uncategorizedताज्या बातम्या
माळशिरस वकील संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त माळशिरस वकील संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना माळशिरस वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील साहेब, ॲड. आकाश पाटील साहेब, ॲड. गणेश अडाणे साहेब, तसेच ॲड. पी. व्ही. कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng