मौजे सदाशिवनगर येथे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी केलेली विकासकामे व आणलेला निधी
सदाशिवनगर (बारामती झटका)
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे केंद्रातील सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबविलेल्या आहेत. अनेक योजना व्यक्तिगत व सार्वजनिक हिताच्या आहेत. त्यामध्ये आदिवासी समुदायांसाठी समान हक्क आणि संधी, गरिबांसाठी मूलभूत पायाभूत सुविधांची निर्मिती, महिला सक्षमीकरणाची सुनिश्चिती, पंतप्रधान उज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सुकन्या समृद्धी योजना, सही पोषण देश रोशन योजना, पीएम जन आरोग्य योजना, पीएम भारतीय जन औषधी परियोजना, वंचितांसाठी सामाजिक सुरक्षा, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम स्वनिधी योजना, शेतकरी कल्याणाची सुनिश्चिती करण्यासाठी पीएम किसान योजना, ऐतिहासिक स्थळांचे पुनर्जन करण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल सर्किट, योजना स्टार्ट अप इंडिया, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आयटी आणि ग्रीन हायड्रोजन धोरणास मान्यता, २५ लाख रोजगार निर्मितीचे वचन, २० लाख विद्यार्थ्यांना रुपये १०,००० विद्या वेतन, २ वर्षात ५ लाख कोटींचे गुंतवणूक करार, महाराष्ट्रात सहा लॉजिस्टिक्स पार्क उभारणार, वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदी जोड प्रकल्प, ८७ हजार कोटी रुपये, ७ जिल्हे, १० लाख एकराला सिंचन लाभ, पश्चिम वाहिनी वैतरणा व उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त ५४.७० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, ३१,५१३ एकर सिंचन लाभ, मराठवाडा वॉटर ग्रीड, कृष्णा कोयना सिंचन प्रकल्प, टेंभू धरणावरती उपसा सिंचन प्रकल्प, म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजना, नीरा देवधर प्रकल्प, जिरे कठापूर योजना, नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प, नाशिक जिल्ह्यात ६२,५६२ एकराला सिंचन लाभ, जळगाव जिल्ह्यात ४२,०६७ एकराला सिंचन लाभ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी प्रकल्प, १६,५०० एकराला सिंचन लाभ, मुंबई महानगर क्षेत्रासाठी टेहरजी धरण, २५ लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळणार, वशिष्ठी नदीचे पाणी रायगड आणि मुंबईला आणणार, बळीराजा मोफत वीज योजना, सौर कृषी पंप योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, सौर ग्राम योजना, ग्रीन हायड्रोजन योजना, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, पुणे, नागपूर, मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नवी मुंबईला नवीन विमानतळे, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, महानुभव तीर्थक्षेत्र विकास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याचे स्मारक, जेजुरीगड, भीमाशंकर, नीरा-नरसिंगपूर श्रीक्षेत्र परळी क्षेत्र विकास, संत जगनाडे महाराज समाधी स्थळ सुदुंबरे विकास, नागपुरात आर्ट गॅलरी, श्री संत सेवालाल महाराज स्मारक नगाराभवन पोहरादेवी, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ विकास, संत निळोबाराय महाराज समाधी मंदिर विकास, संत गाडगेबाबा समाधी स्थळ विकास ऋणमोचन, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज स्मारक निधी, गहिनीनाथ गड संवर्धन व विकास, संत मुक्ताई मंदिर कोथळी विकास, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, एसटी प्रवास मोफत, स्पेशल रु. १५०० वरून २१०० रु., ज्येष्ठांचे स्वतंत्र महामंडळ, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक योजना केंद्र व राज्य सरकार यांनी राबविलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची सेवा केलेली आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत ऑपरेशन करून आर्थिक अडचणीत असणाऱ्या लोकांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. जनता दरबार मधून सर्वसामान्य व गोरगरिबांच्या कुटुंबातील सदस्यच बनले होते. त्यामुळे अनेकांनी आपली व्यक्तिगत व सार्वजनिक कामे जनता दरबारामधून करून घेतलेली होती. आ. राम सातपुते सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होत असल्याने अनेकांच्या मनामध्ये त्यांनी घर केले आहे. कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, पक्ष, कधीही विचारलेला नाही त्यामुळे आ. राम सातपुते यांनी सर्व जाती धर्मामध्ये आपली प्रतिमा उंचावलेली आहे. सर्वसामान्य जनतेने कोणत्याही कामासाठी फोन केला की ते लगेच काम मार्गी लावत असत. त्यामुळे गोरगरिबांचा आमदार, आपला माणूस विकासाचा माणूस, अशी प्रतिमा तयार झालेली आहे. माळशिरस विधानसभा मतदार संघामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणून अनेक विकासकामे केलेली आहेत. त्यामध्ये मौजे सदाशिवनगर येथे मौजे ५८ फाटा सदाशिव नगर ते करे वस्ती पूल बांधणी रस्ता सुधारणा करणे. ग्रा. मा. ३९६ सा. क्र. ०/०० ते १/५०० रस्ता सुधारणा करणे ३८.०० लाख रु., मौजे कण्हेर ते सदाशिव नगर रस्ता सा. क्र. ०/०० ते २/५०० मध्ये सुधारणा करणे १८.०० लाख रु., मौजे सदाशिव नगर येथील विजय प्रताप सार्वजनिक वाचनालय यांना ग्रंथ पुस्तके पुरवठा करणे १.२० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथे सदाशिवनगर ते बडेखान रस्ता करणे ३.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर कर्मवीर बाबासाहेब पाटील व्यायाम शाळा येथे हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसवणे ५.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत सिमेंट कॉन्केटीकरण करणे ५.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर वार्ड क्र. १ मध्ये मागासवर्गीय वस्तीत आर. ओ. फिल्टर बसवणे ५.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर वार्ड क. २ मध्ये मागासवर्गीय वस्तीत RO फिल्टर बसवणे ५.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील मागासवर्गीय वस्तीत हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे कण्हेर ते सदाशिवनगर रस्ता ग्रा.मा. ६० सा. क्र. ५/०० ते ७/०० रस्ता करणे १००.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर ते बडेखान प्र ९८ प्रा १२१ सा.क्र. ०/०० ते ३/०० सुधारणा करणे ९०.०० लाख रु., ५८ फाटा सदाशिवनगर ते करेवस्ती प्रा. मा ३९५ सा. क्र. ०/०० ते १/०० २०.०० लाख रु., सदाशिवनगर बडेखान ते प्र.जि.मा. ९८ ग्रा.मा.१२१, ०/०० ते ७/०० रस्ता करणे २००.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथे मागासवर्गीय मोहिते वस्ती येथे सभामंडप व सुशोभिकरण करणे १०.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील पालवेवस्ती येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे १०.०० रु., मौजे सदाशिवनगर येथे लांडगिर माळ महालक्ष्मी मंदिर समोर ग्रा.पं. जागेत सभामंडप बांधणे ७.९६ लाख रु. मौजे सदाशिवनगर येथील विजय प्रताप सार्वजनिक वाचनालय यांना ग्रंथ पुस्तके पुरवठा करणे ०.९६ लाख रु., मौजे सदाशिवनगर दत्तमंदिर राउत वस्ती येथे ग्रा.पं. जागेत पेव्हर ब्लॉक बसवणे ९.६६ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील पुणे-पंढरपूर रोड ते कारखाना मुख्य गेट रस्ता सुधारणा करणे १९.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर हायस्कूल रस्ता ते जुना मांडवे रस्त्यालगत पेव्हर ब्लॉक बसविणे १०.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर ते कण्हेर रस्ता ग्रा.मा. ६० करणे १०.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील मेन रोड ते बनसोडे भुजबळ वस्ती रस्ता करणे १०.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील लांडगिर माळ येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे १०.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील शेती महामंडळ ऑफिस शेजारी दत्त मंदिर येथे हायमास्ट दिवा १.५० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील करेवस्ती हनुमान मंदिर येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील पंचशील नगर सावंतवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील भुजबळवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील महालक्ष्मी मंदिर (लांडगिर माळ) येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु. मौजे सदाशिवनगर येथील महर्षी थीएटर समोर येथे हायमास्ट दिवा बसवणे ०.७५ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील शंकर ओवाळ/शिवशरण वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे ०.७५ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील शिवाजी जगताप वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे ०.७५ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील प्रा. शाळा दुरुस्ती करणे २.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील पंचशील नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ३.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील इनाम फाटा येथे विंधन विहीर मोटर बसविणे २.२० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील मोहितेवस्ती येथे विंधन विहीर मोटर बसविणे १.३६ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील भिमराव पालवे येथे विंधन विहीर मोटर बसविणे १.३३ लाख रु., मौजे सदाशिवनगर लांडगिर माळ येथे स्मशानभूमी शेड बांधणे ९.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील सदाशिवनगर ते सालगुडेवस्ती रस्ता ग्रा.मा. ४९५. सा. क्र. ००/०० ते १/५०० मध्ये सुधारणा करणे १०.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील प्रजिमा ११६ ते सदाशिवनगर लांडगिर माळ रस्ता ग्रा.मा. ३१४ सा.क्र. ००/०० ते १/५०० मध्ये सुधारणा करणे १०.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील गावठाण जि. प. शाळा एक वर्गखोली बांधकाम करणे ११.१० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील संजय धाईंजे घर ते इनाम पट्टा रोड रस्ता करणे ३.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील स्मशानभूमी सुशोभिकरण करणे २.५० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसविणे २.५० लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसविणे ५.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर ते करे वस्ती रस्ता सा.क्र. ००/०० ते २/०० मध्ये सुधारणा करणे १४.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर ते करेवस्ती रस्ता सा.क्र. २/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे १४.०० लाख रु., मौजे सदाशिवनगर ते बडेखान रस्ता ग्रा.मा.१२१ सा.क्र. ००/०० ते ८/०० मध्ये सुधारणा करणे ९.०० लाख रु., सदाशिवनगर ते बडेखान उंबरे रस्ता करणे ११७१.६७ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथे भुजबळ गावठाण डी.पी. ६३ चा १०० करणे ८.३२ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील इनामपट्टा डी. पी. अॅडीशनल करणे ४.८८ लाख रु., मौजे सदाशिवनगर (लांडगीर माळ) महालक्ष्मी मंदिर समोरील पोलचे स्थलांतर करणे ०.६७ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील श्री संत सावता माळी बनकर वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे. SC/ST ०.७५ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील मारूती खांडेखर वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे. SC/ST ०.७५ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील सुळे वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., मौजे सदाशिवनगर येथील ढोपे वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., मौजे सदाशिवनगर ता. माळशिरस येथील भारत ओवाळ वस्ती येथे स्ट्रीट लाईट बसविणे SC/ST ०.७५ लाख रु.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Estoy totalmente de acuerdo con lo que mencionas. He tenido experiencias similares y esto realmente ayuda a entenderlo mejor.