Uncategorizedताज्या बातम्या

हॉटेल ‘आईसाहेब’ च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर

तीन चिकन दम बिर्याणीवर एक चिकन दम बिर्याणी फ्री… आणि तीन चिकन थाळीवर एक चिकन थाळी फ्री…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस येथील घाडगे उद्योग समूहाचे हॉटेल ‘आईसाहेब’ याचा प्रथम वर्धापन दिन दि. ९/६/२०२३ रोजी संपन्न होत आहे. या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खवय्यांसाठी आणि ग्राहकांसाठी हॉटेल आईसाहेब च्या वतीने खास ऑफर देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये तीन चिकन दम बिर्याणी वर एक चिकन दम बिर्याणी फ्री आणि तीन चिकन थाळीवर एक चिकन थाळी फ्री, अशा या ऑफरचा जास्तीत जास्त खवय्यांनी आणि ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन निलेश दादा घाडगे (मो. ९८९०६१३२९५) यांच्या वतीने करण्यात आले आहे. ही ऑफर फक्त एक दिवसासाठीच आहे.

ग्राहकांच्या आणि खवय्यांच्या साथीने आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने हॉटेल आईसाहेब हे यशस्वीरित्या दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. एक वेळ अवश्य भेट द्या आणि या ऑफरचा लाभ घ्या… हॉटेल ‘आईसाहेब’ घाडगे कॉम्प्लेक्स, बँक ऑफ इंडिया शेजारी, माळशिरस.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. Very well written! The points discussed are highly relevant. For further exploration, I recommend visiting: LEARN MORE. Keen to hear everyone’s opinions!

  2. Howdy! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to get my site to rank for some
    targeted keywords but I’m not seeing very good results.
    If you know of any please share. Many thanks! I saw similar text
    here: Warm blankets

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button