ह. भ. प. विनोदाचार्य मच्छिंद्र कावडे महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे ६० फाटा, पाटीलवस्ती, माळशिरस येथे आयोजन
स्व. विश्वास वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
पाटीलवस्ती (बारामती झटका)
पाटीलवस्ती, ता. माळशिरस, येथील स्वर्गीय विश्वास तुळशीराम वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाचे आयोजन मंगळवार दि. १३/८/२०२४ रोजी पुणे-पंढरपूर रोड, ६० फाटा, पाटीलवस्ती, माळशिरस येथे करण्यात आले आहे. पुण्यस्मरणानिमीत्त ह. भ. प. विनोदाचार्य मच्छिंद्र कावडे महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याची विनंती समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Nice blog here Also your site loads up very fast What host are you using Can I get your affiliate link to your host I wish my site loaded up as quickly as yours lol