Uncategorized

बागेचीवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

बागेचीवाडी (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील बागेचीवाडी येथे ४ वार्ड असून १५३९ पुरुष आणि १३८२ स्त्री असे एकूण २९२१ एवढे मतदार आहेत. बागेचीवाडी ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद सर्वसाधारण साठी आरक्षित आहे.

वार्ड क्र. १ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ९१० मतदार आहेत.

वार्ड क्र. २ नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ८८२ मतदार आहेत.

वार्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण स्त्री असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ५०५ मतदार आहेत.

वार्ड क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६२४ मतदार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

8 Comments

  1. Wow, wonderful weblog layout! How long have you ever been blogging for?

    you made blogging glance easy. The total look of
    your web site is great, as smartly as the content!
    You can see similar here sklep

  2. My brother recommended I might like this web site. He was entirely right.
    This post truly made my day. You can not imagine simply how much time I had spent for
    this information! Thanks! I saw similar here: Sklep

  3. I’m amazed, I have to admit. Seldom do I come across
    a blog that’s equally educative and interesting, and let me tell you, you have hit the nail on the
    head. The issue is an issue that not enough people are speaking intelligently about.
    I am very happy I stumbled across this in my search for something relating to this.
    I saw similar here: Najlepszy sklep

  4. An interesting discussion is definitely worth comment. I do think that you
    should publish more on this topic, it may not be a taboo subject but usually folks don’t talk
    about such issues. To the next! Best wishes!! I saw similar here:
    Dobry sklep

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button