Uncategorized
उघडेवाडी येथील उदयसिंह लालासाहेब माने देशमुख तीन दिवसापासून बेपत्ता…
उघडेवाडी (बारामती झटका)
उघडेवाडी ता. माळशिरस येथील उद्धव उर्फ उदयसिंह लालासाहेब माने देशमुख (वय 47 वर्षे) गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता आहेत. सदरची व्यक्ती मनोरुग्ण आहे. त्यांना आपला पत्ता अथवा नाव सांगता येत नाही. सदर व्यक्तीच्या डोक्याचे व दाढीचे केस वाढलेले आहेत.
सदरची व्यक्ती खुडूस, निमगाव, चांदापुरी या भागात पहिल्यांदा गेलेली होती. तरी कोणास सदरची व्यक्ती दिसल्यास 7028372090 व 930950413 या नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन माने देशमुख परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng