माळशिरस तालुक्यातील इयत्ता बारावीचा शाळा व कॉलेज निहाय निकाल पहा….

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात यावर्षी बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे.
माळशिरस तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीचा निकाल पुढीलप्रमाणे –
नातेपुते ज्युनिअर कॉलेज ९४.८९%
शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज ८९.७०%
महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला अकलूज ९७.४०%
सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज १००%
मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर ९४.८७%
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, सदाशिवनगर ९९.३७%
हनुमान विद्यालय, माळशिरस ९८.६१%
आर्ट्स ॲन्ड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, माळशिरस ६१.११%
कर्मवीर भाऊराव पाटील, पिलीव ९९.१५%
श्रीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोरगाव ९६.८२%
गोपाळराव देव प्रशाला, माळशिरस ९८.३८%
सहकार महर्षी, वेळापूर ८०%
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील कन्या प्रशाला, नातेपुते ९०%
श्री चंद्रशेखर विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज श्रीपूर ९८.९%
हनुमान हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, तांदुळवाडी ८३.३३%
श्रीमान शेठ एच. एम. दोशी ज्युनिअर कॉलेज, खुडूस १००%
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय, नातेपुते ९०.७६%
शंकरराव मोहिते पाटील इंजिनिअरिंग स्कूल, शंकरनगर १००%
चंद्रकांत घुगरदरे प्रशाला, नातेपुते ९२.५५%
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माळशिरस ९६.६१%
श्रीनाथ विद्यालय, तरंगफळ १००%
विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज, जाधववाडी ९९.६०%
इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज, वेळापूर १००%
ज्युनिअर कॉलेज, पिरळे ९८.६४%
श्रीराम माध्यमिक विद्यालय, पानीव १००%
गुलमोहर इंग्लिश मिडीयम स्कूल, माळीनगर १००%
जनता विद्यालय, मळोली ९५.२३%
शिवछत्रपती कॉलेज, नेवरे ९१.११%
शिवशंभो आर्ट ॲन्ड सायन्स कॉलेज ९९.७५%
जिजामाता कन्या प्रशाला ॲन्ड ज्युनिअर कॉलेज ९९.३०%
निमगाव विद्यामंदिर ॲन्ड ज्युनिअर कॉलेज ९७.६१%
लोकविकास इंग्लिश मिडीयम स्कूल, वेळापूर ९९.४५%
विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, माळशिरस १००%
श्रीनाथ विद्यालय, माळशिरस १००%
श्री विठ्ठल रुक्मिणी ज्युनिअर कॉलेज, तीरवंडी १००%
रत्नत्रय विद्यालय, सदाशिवनगर १००%
सदाशिवराव निवासी प्रशाला ९७.३६%
कै. राजेंद्र पाटील विद्यालय, पानीव १००%
श्रीराम आयटीआय, पानीव ८६.६६%
शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, अकलूज ७३.६८%
सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज ८३.८७%
महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर ९३.७५%
मॉडेल विविधांगी प्रशाला ॲन्ड ज्युनिअर कॉलेज ८४.४४%
आपल्या भागातील नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता संपादक श्रीनिवास कदम पाटील ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.