तामशीदवाडी येथे बायोसिड भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आयोजित मका पीक पाहणी कार्यक्रम
तामशीदवाडी (बारामती झटका)
तामशीदवाडी ता. माळशिरस, येथे बायोसिड भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आयोजित मका पीक पाहणी कार्यक्रम मंगळवार दि. ८/१०/२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता गजानन आबा गोरे यांच्या शेतात तामशिदवाडी, सदाशिवनगर, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे.
श्रीराम बायसिड जेनेटिक्स या कंपनीचा ९७९२ या मका वाणाचा पीक पाहणी कार्यक्रम बायोसिड भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीचे सोलापूर विभागाचे टेरेटरी बिजनेस मॅनेजर वैभव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत गजानन गोरे यांच्या शेतात होणार आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर अकलूजचे सुमित बोराटे, मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर पिलीव चे अक्षय धनवडे, मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर पंढरपूरचे तुकाराम मगर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.