लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मेडद गावात केलेली विकासकामे व आणलेला निधी

मेडद (बारामती झटका)
मेडद ता. माळशिरस येथे माळशिरस विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे केली आहेत.
त्यामध्ये मौजे मेडद येथील श्रीनाथ मंदिरासमोर ग्रा.पं. जागेत हायमास्ट बसवणे १.३५ लाख रु., मौजे येळीव ते मेडद रस्ता करणे २५७.६४ लाख रू., मौजे मेडद येथील लाला झंजेवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., प्र.रा.मा – १५ ते येळीव-मेडद-उंबरे दहिगाव रस्ता प्रजिमा २१८ किमी ५/०० ते ११/०० मध्ये सुधारणा करणे (मेडद ते उंबरे) ५००.०० लाख रु., मौजे मेडद येथील शिवाजी लवटेवस्ती येथे रस्ता करणे १०.०० लाख रु., मौजे मेडद वार्ड क्र. १ पोपट भानूदास लवटेवस्ती खंडोबा मंदिर समोर सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., मौजे मेडद येथे हांगेवस्ती सोनटक्के डी.पी. अॅडीशनल करणे ५.५३ लाख रु., मौजे मेडद येथे दादा दगडू तुपे डी.पी. अॅडीशनल व इतर ६ कनेक्शन जोडणी करणे ५.४७ लाख रु., प्र.जि.मा.९८ मेडद ते तुपेवस्ती रस्ता ग्रा.मा.५६८ रस्ता करणे ७०.०० लाख रु., मारकडवाडी ते मेडद ग्रा. मा. ३२७ रस्ता करणे ३०.०० लाख रु., मौजे मेडद येथील जि.प. तुपेवस्ती शाळा डीजीटल करणे ५.०० लाख रु., मौजे मेडद वळकुंदे मळा येथे ग्रा.पं. जागेत सभामंडप बांधणे ७.९० लाख रु., मौजे मेडद येथे श्रीनाथ देवस्थान येथे पेव्हर ब्लॉक बसविणे १०.०० लाख रु., मौजे मेडद येथिल नाथमळा श्रीनाथ मंदिरासमोर हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मेडद येथील श्रीनाथ मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे ५.०० लाख रु., सदाशिवनगर ते मेडद बडेखान उंबरे रस्ता करणे ११७१.६७ लाख रु., मौजे मेडद येथे सोनटक्के डी.पी. ला अॅडीशनल डी. पी. करणे ६.७७ लाख रु., मौजे मेडद येथील नितीन देवानंद सानप वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., मौजे मेडद येथील ढेरे गोशाळा येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., मौजे मेडद येथील ठेंगलवस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., मौजे मेडद येथील समाधान वसंत पाटील वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., मौजे मेडद येथील झंजेवस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., मौजे मेडद येथील हांगेवस्ती येथे स्वामी समर्थ मंदिर समोर स्ट्रीट लाईट बसविणे १.५० लाख रु., मौजे मेडद ता. माळशिरस येथील महादेव लवटेवस्ती येथे स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., मौजे मेडद येथे ग्रा.पं. जागेत सभामंडप बांधणे १०.०० लाख रु.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.