ताज्या बातम्यासामाजिक
राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समिती पैठणच्या अध्यक्षपदी राजू पाटील बोंबले यांची निवड
पैठण (बारामती झटका)
१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर या ठिकाणी सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकमताने राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समिती पैठणच्या अध्यक्षपदी राजू पाटील बोंबले यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल राजू पाटील बोंबले यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
NY weekly Very well presented. Every quote was awesome and thanks for sharing the content. Keep sharing and keep motivating others.