ताज्या बातम्याराजकारण

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर


सोलापूर (बारामती झटका)

ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोमवार, दि. २८, जुलै, २०२५ रोजीचा सांगली, सोलापूर जिल्हा आणि मुंबई दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

ना. जयकुमार गोरे यांचा दौरा पुढीलप्रमाणे –
सोमवार, दि. २८.०७.२०२५ रोजी सकाळी ०८.०० वा. ‘कमलकुंज’ निवासस्थान, बोराटवाडी, ता. माण येथून मोटारीने नांगोळे पट्टा, कवठे महांकाळ, जि. सांगलीकडे प्रयाण, १०.०० वा. नांगोळे पट्टा, कवठे महांकाळ येथे आगमन व देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडा भव्य शर्यत २०२५ समारंभास उपस्थिती. (संदर्भ श्री. संदिप गिट्टे), दुपारी १०.३० वा. नांगोळे पट्टा, कवठे महांकाळ येथून (सांगोला मार्गे) पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण, १२.०० वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव, १२.२० वा. शासकीय विश्रामगृह येथून श्रीयश पॅलेस, पंढरपूरकडे प्रयाण, १२.३० वा. श्रीयश पॅलेस येथे आगमन व आषाढी वारी पालखी सोहळा २०२५ आभार व कृतज्ञता मेळावा समारंभास उपस्थिती, ०२.३० वा. पंढरपूर येथून सोलापूरकडे प्रयाण, ०३.४५ वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठकीस उपस्थिती, ०४.१० वा. शासकीय विश्रामगृह येथून कुमठा नाका, सोलापूरकडे प्रयाण, ०४.२० वा. कुमठा नाका, सोलापूर येथे आगमन व सिंहासन न्यूज चॅनल कार्यालयास सदिच्छा भेट (संदर्भ – श्री. प्रशांत कटारे), ०४.३० वा. कुमठा नाका, येथून जिल्हा क्रीडा संकुल, सोलापूरकडे प्रयाण, ०४.४० वा. जिल्हा क्रीडा संकुल येथे आगमन व सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन समारंभास उपस्थिती. (स्थळ – जिल्हा क्रीडा संकुल, सोलापूर), ०४.५० वा. जिल्हा क्रीडा संकुल येथून हॉटेल बालाजी सरोवरकडे प्रयाण, सायं. ०५.०० वा. हॉटेल बालाजी सरोवर येथे आगमन व भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्ह्यातील आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष व सर्व मंडल अध्यक्ष यांचे सहविचार सभेस उपस्थिती. (स्थळ – हॉटेल बालाजी सरोवर, सोलापूर), ०५.५० वा. हॉटेल बालाजी सरोवर येथून कर्णीकनगर, सोलापूरकडे प्रयाण, ०६.०० वा. चिल्ड्रन पार्क मैदान, कर्णीकनगर येथे आगमन व सोलापूर शहर (मध्य) विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ- आमदार श्री. देवेंद्र कोठे), ०७.०० वा. कर्णीकनगर येथून अक्कलकोट रोड, शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूरकडे प्रयाण, ०७.१५ वा.

अक्कलकोट रोड, शासकीय तंत्रनिकेतलगत येथे आगमन व अर्बन मल्टी स्ट्रीट पार्क लोकार्पण समारंभास उपस्थिती. (संदर्भ आमदार श्री. देवेंद्र कोठे, मो. ९८८१५६७७७७), रात्री. ०७.४५ वा. अक्कलकोट रोड, शासकीय तंत्रनिकेतन येथून शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण, ०८.०० वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, १०.०० वा. शासकीय विश्रामगृह येथून सोलापूर रेल्वे स्टेशनकडे प्रयाण, १०.१५ वा. रेल्वे स्टेशन येथे आगमन, १०.३० वा. सिद्धेश्वर एक्सप्रेस (१२११६) रेल्वेने मुंबईकडे प्रयाण.

मंगळवार, दि.२९.०७.२०२५ रोजी सकाळी ०६.३५ वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन व शासकीय निवासस्थान, मुंबईकडे प्रयाण, ७.०० वा. ‘प्रचीतीगड क-६’ शासकीय निवासस्थान, मुंबई येथे आगमन व राखीव असा असणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom