ताज्या बातम्यासामाजिक
ह. भ. प. धनंजय महाराज गुरव धोंडेवाडी यांचे हॉटेल आसरा, पानीव पाटी येथे किर्तन होणार

कै. मधुकर सातपुते यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
पानीव (बारामती झटका)
पानीव, ता. माळशिरस येथे कै. मधुकर आप्पा सातपुते यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाचे आयोजन शनिवार दि. 20/12/2025 रोजी हॉटेल आसरा, पानीव पाटी येथे करण्यात आले आहे. यावेळी ह. भ. प. धनंजय महाराज गुरव, धोंडेवाडी, ता. पंढरपूर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आरती व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त सातपुते परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



