आपल्या मुला-मुलींना डॉक्टर करण्याच्या विचारात आहात का ?, अहो, त्याची आता चिंताच करू नका. आमच्याशी संपर्क करा व निर्धास्त राहा…
नातेपुते (बारामती झटका)
ग्रामीण भागातील १२ वी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांचं डॉक्टरकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पण, कुठे भेटायचंय, कुणाला भेटायचंय ???, हे लक्षात येत नाहीये… ???
बारावी सायन्स नंतर NEET ची परीक्षा घेण्यात येते. व नंतर डॉक्टर होण्यासाठी त्यामध्ये MBBS, BAMS, BHMS असे कोर्सेस निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शन. भारतातील सर्व राज्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया संबंधी व परदेशातील प्रवेश प्रक्रिया संबंधी संपूर्ण मार्गदर्शन मिळणारे तालुक्यातील एक विश्वसनीय नाव म्हणजे आदित्य एज्युकेशन कन्सल्टन्सी.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील आदित्य एज्युकेशन कन्सल्टन्सीचे डॉ. नरेंद्र कवितके यांनी गेली पंधरा वर्षांपासून महाराष्ट्रातील बऱ्याच मुला-मुलींचे ॲडमिशन केले आहे. त्यांना पंधरा वर्षांचा समुपदर्शनाचा प्रदीर्घ अनुभव असून राष्ट्रीयकृत बँकेतून शैक्षणिक कर्ज देण्याचे पण सहकार्य केले जात आहे.
त्यामुळे डॉक्टर होण्यासाठीची इत्यंभूत माहिती मिळण्याचे ठिकाण म्हणजे डॉक्टर नरेंद्र कवितके यांचे आदित्य एज्युकेशन कन्सल्टन्सी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपले भविष्य उज्वल घडवा. आदित्य एज्युकेशन कन्सल्टन्सी, नातेपुते, मो. ७९७२०५०५९४, ९८५०६४३३३५
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
tipobet porn