ताज्या बातम्या
अकलूज येथील श्रीमती छाया कुंभार यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन

अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथील शिवभक्त श्रीमती छाया पोपटराव कुंभार (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने आज गुरुवार दि. २ मे २०२४ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक विवाहित मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शिवभक्त श्रीमती छाया पोपटराव कुंभार यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ७ वाजता लिंगायत स्मशानभूमी येथे होणार आहे. कुंभार समाजाचे अध्यक्ष अमित सुरेश कुंभार यांच्या त्या चुलती होत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.