ताज्या बातम्या

अकलूजचे प्रांताधिकारी श्री. नामदेव टिळेकर यांची बदली, नव्याने श्रीमती विजया पांगारकर यांची नियुक्ती…

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 41 उपजिल्हाधिकारी यांच्या बदलीचे आदेश…

अकलूज (बारामती झटका)

अकलूज प्रांत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांची उपजिल्हाधिकारी रजा राखीव पुणे या रिक्त पदावर बदली झालेली आहे. त्यांच्या जागी श्रीमती विजया पांगारकर उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक नऊ सांगली वरून उपविभागीय अधिकारी अकलूज, माळशिरस या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या ४१ पदस्थापना शासनाचे उपसचिव संतोष गावडे यांनी आदेश काढलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button