ताज्या बातम्या

भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी शिवराजभैय्या पुकळे; बारामती झटका न्यूज परफेक्ट अंदाज….

बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना युवा मोर्चा यांनी नटविले

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण पंढरपूर विभागाचे जिल्हा पिलीव गावचे युवा नेते, निरा देवधर उर्वरित गावांचे संघर्ष समिती अध्यक्ष शिवराजभैय्या पुकळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होईल, असा परफेक्ट अंदाज युवा मोर्चाच्या गोटामध्ये व्यक्त केलेला होता.

बारामती झटका न्यूज परफेक्ट अंदाजामुळे नूतन जिल्हाध्यक्ष शिवराज भैय्या पुकळे व भाजपा युवा मोर्चाचे माळशिरस तालुका सरचिटणीस स्वप्निलकुमार राऊत यांनी कपड्यांसाठी व लग्न सण समारंभ यांच्यासाठी सुप्रसिद्ध असणारे मांडवे सदाशिवनगर सरहद्दीवरील पुणे-पंढरपूर महामार्गावर असणारे मुक्ताई कलेक्शन येथे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शिवराज भैय्या पुकळे, माळशिरस तालुका सरचिटणीस स्वप्निलकुमार राऊत, दुकानचे मालक सुभाष पालवे पाटील उपस्थित होते.

12 शर्ट्स व 10 पॅन्ट्स दहा हजार (10,000) रुपयाचे कपडे खरेदी करून बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना दिवाळीनिमित्त नवीन कपड्यांनी नटविलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button