भाजपचे नातेपुते मंडल अध्यक्ष संजय देशमुख यांनी केल्या कार्यकारणी संघटनात्मक निवडी जाहीर ..

नातेपुते मंडलमधील युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षासह कार्यकारणी, सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, कोषाध्यक्ष, कार्यकारणी सदस्य यांच्या निवडी जाहीर
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका नातेपुते मंडल अध्यक्ष संजयजी देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा. आ. रामभाऊ सातपुते व जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मान्यतेने तालुकाध्यक्ष संजयजी देशमुख यांनी निवडी जाहीर केलेल्या आहेत.
भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका नातेपुते मंडल युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अनिल भगवानराव किर्दक पाटील कळंबोली, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. सुनील विष्णू गोरे फोंडशिरस, महिला मोर्चा अध्यक्षा शैला चंद्रकांत वाघमोडे फोंडशिरस, किसान मोर्चा अध्यक्ष डॉ. रवी पांडुरंग पिसे पुरंदावडे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष श्री. वैभव सुरेंद्र शहा नातेपुते, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री. किशोर (आबा) दिगंबर पलंगे नातेपुते, अशा नातेपुते मंडल मधील अध्यक्षांच्या निवडी जाहीर केलेले आहे.

भारतीय जनता पार्टी नातेपुते मंडल कार्यकारिणी सरचिटणीस हरिदास काशिनाथ पाटील फोंडशिरस, सागर चंद्रकांत सावंत पाटील दहिगाव, कार्यकारणी उपाध्यक्ष किरण दिलीपराव शिंदेवाडी, देविदास नारायण पाटील भांबुर्डी, महादेव अंबादास बरडकर नातेपुते, रितेश बबनराव पालवे पाटील मांडवे, श्रीराम प्रकाश काळे नातेपुते, कार्यकारणी चिटणीस संतोष कुंडलिक शिरतोडे कळंबोली, कृष्णा (लाला) जगु झंजे मेडद, तुषार गजानन निकम देशमुखवाडी, सौरभ नारायण निगडे धर्मपुरी, गणेश अरुण मोरे नातेपुते, आप्पासाहेब भीमराव पाटील कारुंडे, रोहित हरिपंत कुलकर्णी मांडवे, कार्यकारणी कोषाध्यक्ष मदन अंकुश सुळे सदाशिवनगर, कार्यकारणी सदस्य, सुरज अनिल शिंदे शिंदेवाडी, व्यंकटेश रामचंद्र देशमुख देशमुखवाडी, पंकज छगन गायकवाड कुरबावी, ज्ञानेश्वर लक्ष्मण डोंबाळे डोंबाळवाडी, मोहन महावीर काशीद धर्मपुरी, विलास मुरलीधर थिटे कारूंडे, नितीन पोपट काळे चंद्रपुरी, अमोल गोरख पाटील एकशिव, गुणवंत नारायण रूपनवर पाटील एकशिव, प्रज्योत उत्तम पालवे मांडवे, हरी विठ्ठल पालवे पुरंदावडे सदाशिवनगर, जालिंदर देवबा सूळ मोरोची, दादा बबन लवटे पिरळे, अनिल संदिपान खिलारे पिरळे, सागर संदिपान मोरे बांगर्डे, पांडुरंग रामचंद्र दडस बांगर्डे, नवनाथ दत्तात्रय कुंभार पळसमंडळ, दादासाहेब वसंत कदम कदमवाडी, सुखदेव (दादा) वाघमोडे पाटील तामशीदवाडी, गजानन गुण्याबा गोरे तामशीदवाडी, सचिन सोपान लवटे मेडद, रणजीत (माऊली) तानाजी सोनटक्के मेडद, योगेश नंदकुमार दाभाडे सदाशिवनगर, राजू यासुब शेख दहिगाव, देविदास (पप्पू) जगन्नाथ सूर्यवंशी जाधववाडी, प्रशांत राजेंद्र कुचेकर नातेपुते, सचिन भगवान गायकवाड जाधववाडी, निखिल प्रमोद घुगरधरे नातेपुते, दिनेश किसन जावीर भांबुर्डी, शेरीबा नवनाथ काळे नातेपुते, रियाज अलीम काझी नातेपुते, अण्णा माणिक वाघमोडे पाटील भांबुर्डी, तानाजी शिवाजी सुरवसे पुरंदावडे, अविनाश सुभाष कोडलकर मारकडवाडी, अजिंक्य विजयकुमार मारकड मारकडवाडी, तुकाराम मारुती शिंदे मांडवे, संतोष (आप्पासाहेब) निवृत्ती बंदुके मांडवे, भारत महादेव पवार पिरळे, निलेश अनिल गरगडे नातेपुते, मयूर बाळू चव्हाण फोंडशिरस, अभिजीत शिवाजी बोडरे फोंडशिरस, संजय दत्तू हुलगे गोरडवाडी, विघ्नेश विनायक पद्ममन नातेपुते, महेश शिवाजी बंडगर नातेपुते, संतोष विठ्ठल बोडरे नातेपुते अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



