ताज्या बातम्याराजकारण

भांब ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सरपंच पदी किरण कांबळे यांची निवड

भांब (बारामती झटका)

भांब ता. माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सरपंचपदी किरण सुरेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी किरण कांबळे यांच्या अर्जाला प्रफुल्ल काळे यांनी सूचक म्हणून अनुमोदन दिले.

यावेळी अद्यासी अधिकारी श्री. एस. पी. रणदिवे साहेब व ग्रामपंचायत अधिकारी श्री. आर. बी. काळे यांनी निवडणुकीचे कामकाज पार पाडले. आज दि. २४/१०/२०२४ रोजी दु. २ वा. निवडणूक पार पडली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोपान गणपत काळे, संगीता बाळू काळे, बाळाबाई धुळा पांढरे, बकूबाई राजेंद्र काळे, मा. उपसरपंच कल्पना जगन्नाथ काळे, विद्यमान उपसरपंच प्रफुल्ल पांडुरंग काळे, मा. सरपंच पोपट दगडू सरगर, रघुनाथ पांढरे, पोलीस पाटील शंकर शेंडगे, बापूशेठ सिद, राजेंद्र काळे, सतीश पांढरे, बाळू काळे, पोपट दाजीराम काळे, बबन काळे, तानाजी काळे, सुरेश कांबळे आदींसह व भांब गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

  1. Have you ever thought about including a little bit more
    than just your articles? I mean, what you say is important
    and all. However imagine if you added some great photos or videos to give your posts more,
    “pop”! Your content is excellent but with images and video clips,
    this blog could definitely be one of the very best in its niche.

    Fantastic blog!

Leave a Reply

Back to top button