भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस मंडल अध्यक्ष नितीनजी मोहिते यांनी कार्यकारणी जाहीर केली..

भारतीय जनता पार्टी माळशिरस मंडल, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, किसान मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा अनुसूचित जाती मोर्चा, प्रसिद्धीप्रमुख संपर्कप्रमुख क्रीडा अधिकारी यांच्या निवडी जाहीर…
माळशिरस (बारामती झटका)
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, संघटन मंत्री मकरंजी देशपांडे, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा. आ. राम सातपुते, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका माळशिरस मंडल अध्यक्ष नितीनजी मोहिते यांनी आज निवडी जाहीर केल्या आहेत…
भारतीय जनता पार्टी माळशिरस मंडल अध्यक्ष श्री. नितीन विठ्ठल मोहिते पिलीव यांनी माळशिरस तालुका मंडळ कार्यकारणी जाहीर केलेली आहे मंडल सरचिटणीस श्री. हनुमंत श्रीरंग कर्चे पिंपरी, श्री. महादेव वसंत पवार इस्लामपूर, डॉ. भिवा बापूराव शेंडगे साळमुख, मंडल उपाध्यक्ष श्री. संदीप श्यामदत्त पाटील माळशिरस, श्री. किरण वसंतराव पाटील निमगाव मगराचे, श्री. संभाजी रामचंद्र माने कण्हेर, श्री. गणेश रघुनाथ बोराटे माळशिरस, श्री. शशांक बाळासाहेब जाधव पाटील मळोली, श्री. रावसाहेब नानासो रुपनवर लोणंद, रवी साहेबराव रुपनवर फडतरी, अक्षय तानाजी लोंढे लोंढेमोहितेवाडी, मंडल चिटणीस श्री. संजय ज्ञानेश्वर पाटील कुसमोड, श्री. धनाजी भगवान मगर गारवाड, श्री. ज्योतीराम शिवाजी अवताडे फळवणी, श्री. अमोल चंद्रकांत माने कोथळे, श्री. सोमनाथ भानुदास मदने गिरवी, श्री. अक्षय संतोष जगदाळे माणकी, श्री. जयशिव महादेव गलांडे झिंजेवस्ती, मंडल कोषाध्यक्ष श्री. सत्यजित केशव गलांडे पिलीव, सहकोषाध्यक्ष श्री. राजेंद्र केशव वळकुंदे माळशिरस अशी माळशिरस मंडल कार्यकारिणी आहे…
माळशिरस मंडल युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अण्णासाहेब दत्तात्रय देवकाते धानोरे, उपाध्यक्ष श्री. रामा गोरख आवळे इस्लामपूर.. ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. आनंद नामदेव शेंडगे रेडे, किसान मोर्चा अध्यक्ष श्री. सचिन प्रल्हाद पाटील फळवणी मंडल सरचिटणीस श्री. हनुमंत शिवाजी शिंदे पिंपरी उपाध्यक्ष श्री धनाजी तात्यासो माने कनेर मंडल उपाध्यक्ष श्री सतीश (काका) ज्ञानदेव मगर गारवाड, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष श्री शाहिद गुलाब शेख चांदापुरी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री सागर रोहिदास गुळीक फडतडी, प्रसिद्धी प्रमुख श्री गणेश जालिंदर देशमुख बचेरी, सहप्रसिद्धीप्रमुख श्री कुंडलिकराजे खंडेराव मगर निमगाव मगराचे, संपर्क प्रमुख श्री नितीन बिबीशन रणवरे मांडकी, सहसंपर्कप्रमुख श्री धुळदेव शामराव सूळ जळभावी, क्रीडा आघाडी क्रीडा प्रमुख श्री लखन उमाजी बोडरे जळभावी,
माळशिरस मंडल कार्यकारणी सदस्य शिवाजी ज्ञानोबा चव्हाण तांदुळवाडी, अनिरुद्ध नामदेव शिंगाडे माळशिरस, योगेश पोपट जाधव शेंडेचिंच, वस्ताद दाजी सोलनकर सुळेवाडी, गणेश हनुमंतराव पाटील बचेरी, महादेव रघुनाथ काळेल शिंगोर्णी, सुशांत लालासाहेब जाधव मळोली, संदीप भीमराव जाधव पिलीव, राजू बाबुराव बोडरे पिलीव, अर्जुन प्रताप देवकाते धानोरे, शरद ज्ञानदेव कर्चे पिंपरी, प्रमोद श्रीमंत मगर चांदापुरी, दत्तात्रय नामदेव जानवर पिलीव, संतोष बाळू करडे पिलीव, गोरख संपत्ती मगर, निमगाव विकास श्रीमंत मगर निमगाव, सतीश गणपत मगर निमगाव, तुकाराम हनुमंत मिसाळ चांदापुरी, महबूब याकूब पठाण पठाणवस्ती, शिवाजी मारुती मगर निमगाव, देविदास महादेव काळे भांब, सतीश ज्ञानदेव मगर मगरवाडी, नामदेव तुकाराम माने कण्हेर, कृष्णा जयवंत देशमुख इस्लामपूर, सतीश विठ्ठल पवार इस्लामपूर, दादा बबन पाटील कण्हेर, मनोहर तात्यासो माने कण्हेर, सागर हरिदास रुपनवर भांब, विनोद साधू काळे भांब, दादा महादेव मिसाळ इस्लामपूर, पोपट बबन भोसले लोणंद, आजिनाथ काशिनाथ रुपनवर लोणंद, सचिन किसन जाधव डोंगरवाडी, भानुदास लक्ष्मण चोरमले जळभावी, राजेंद्र तुळशीराम दुपडे कोळेगाव, नामदेव हनुमंत सावंत कोळेगाव, नाथा भीमराव पारसे कोळेगाव, धनाजी बबन देवकर माळशिरस, बापूराव लक्ष्मण दगडे शिंगोर्णी, ज्ञानेश्वर शंकर शेळके तांदुळवाडी, नाना सुरेश चोरमले माळशिरस, राहुल दत्तात्रय सुरवसे फळवणी, दीपक भीमराव मिसाळ काळमवाडी, इकबाल रमजान जमादार झिंजेवस्ती, चंद्रकांत महादेव शेटे पठाणवस्ती, समाधान कांतीलाल शिंदे डोंगरवाडी, आप्पासो राजाराम ठोंबरे निटवेवाडी अशी माळशिरस मंडल कार्यकारणी जाहीर केलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



