भारतीय जनता पार्टीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ती यादी पुढीलप्रमाणे –
श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. रवींद्र चव्हाण
श्री. नितीन गडकरी
श्री. शिवप्रकाश जी
श्री. चंद्रशेकर बावनकुळे
श्री. विनोद तावडे
श्री. अशोक चव्हाण
श्री. पीयूष गोयल
श्री. नारायण राणे
श्री. सुधीर मुनगंटीवार
श्री. चंद्रकांत (दादा) पाटील
श्री. रावसाहेब दानवे पाटील
ॲड. आशिष शेलार
श्री. राधाकृष्ण विखे पाटील
श्री. मुरलीधर मोहोळ
श्रीमती पंकजा मुंडे
श्री. गिरीश महाजन
श्री. गणेश नाईक
श्री. जयकुमार रावल
छ. शिवेंद्रराजे भोसले
श्री. नितेश राणे
श्री. जयकुमार गोरे
श्रीमती मेघना बोर्डीकर
श्री. अमर साबळे
श्री. अतुल सावे
श्री. अशोक उईके
श्रीमती चित्रा वाघ
श्रीमती रक्षा खडसे
श्री. प्रविण दरेकर
डॉ. भागवत कराड
श्री. गोपीचंद पडळकर
डॉ. संजय कुटे
श्री. अमित साटम
श्री. धनंजय महाडिक
ॲड. माधवी नाईक
श्री. रणधीर सावरकर
श्री. अशोक नेटे
श्री. मंगेश चव्हाण
श्री. प्रसाद लाड
मो. इद्रिस मुलतानी
आपली या महत्त्वपूर्ण जवाबदारी साठी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेबांनी दर्शवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार..
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या प्रेरणादाई मार्गदर्शनातून आणि माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून आणि जनतेच्या अटळ विश्वासाच्या बळावर, भाजप या निवडणुकीत नव्या विजयाचा इतिहास घडवेल, असा मला दृढ विश्वास आहे.
ही निवडणूक केवळ सत्तेची नव्हे, तर विकास, पारदर्शकता आणि जनसेवेच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास नेत्यांच्या सहकार्याने आणि कार्यकर्त्यांच्या बळावर नक्कीच सार्थ ठरवण्याचा आपण प्रयत्न कराल. – ना. जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा, पालकमंत्री सोलापूर.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



